SBI Bank Bharti 2023-भारतीय स्टेट बँक मध्ये 1031 जागासाठी नवीन भरती जाणून घ्या 

SBI Bank Bharti 2023-भारतीय स्टेट बँक मध्ये “सेवानिवृत्ती बँक अधिकारी/कर्मचारी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

या पदांंनसाठी अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.

रु.41,000/- प्रति महिना अहवाल प्राधिकरण: – संबंधित आरबीओ येथील प्रादेशिक व्यवस्थापक डॉटेडसह एजीएम (एसी) नेटवर्कशी संबंध

जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

तुम्हाला जर ह्या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती पाहायची असेल तर Read More वर क्लिक करा