DPS DAE Bharti 2023-अणु ऊर्जा विभागामध्ये 65 जागांची भरती  पगार - Level 4 नुसार (Rs.25500 – Rs.81100) पर्यंत.

लगेच अर्ज करा

अणु ऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनलयात “ज्युनियर पर्चेस असिस्टंट आणि ज्युनियर स्टोअर कीपर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात 22 एप्रिल 2023 पासून आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह B.Sc./B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट –  15 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत. – SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

या पदासाठी तुम्ही – ऑनलाइन पद्धतीने (Apply Online) अर्ज करू शकता

नोकरीचे ठिकाण मुंबई आहे

या पदांसाठी ऑनलाइन परीक्षेची फी – General/OBC: ₹200/- – [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

तुम्हाला अजून अशाच जॉब चे अपडेट पाहिजे असेल Read More  या बटन वर Click करा.