पुणे HQ Southern Command Pune Bharti 2023

HQ Southern Command Bharti 2023 : HQ SC भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ’10 वी पास साठी ग्रुप-C पदाच्या एकूण 25 जागांची भरती.

जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 

या पदासाठी अर्ज पोहचण्याची शेवटची तरीख 25 जागासाठी  30 एप्रिल 2023 आणि 53 जागासाठी 07 मे 2023 

नवीन HQ Southern Command Pune Bharti 2023-भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड तर्फे ग्रुप-C पदांची 53 जागांची भरती.

25 जागांसाठी वयोमार्याद 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत.

53 जागांसाठी वयोमार्याद 07 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत.