Indian Navy MR Bharti 2023

इंडियन नेवी मध्ये 10 वी पास मुलांसाठी भरती 2023 लगेच अर्ज कर 

पगार 30,000 ते 40,000 

भारतीय नौदल मध्ये 10 वी पास असणाऱ्या मुलांसाठी “अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR- संगीतकार)” या पदाच्या भरती साठी जाहिरात निघालेली आहे

इंडियन नेवी च्या या पदासाठी एकूण 35 जागांसाठी उमेदवारांची भरती करणार आहेत.

ही सर्व माहिती सविस्तर पाहण्यासाठी खाली Read More वर click करा 

इंडियन नेवी च्या या पदासाठी शिक्षण पात्रता i) 10 वी पास ii) इन्स्ट्रुमेंट च्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेला उमेदवार असणे आवश्यक आहे.

या पदासाठी उमेदवरला महिन्याला मिळणारे वेतन इतके आहे 1) पहिल्या वर्षाला :- Rs 30,000 2) दुसऱ्या वर्षाला :- Rs 33,000 3) तिसऱ्या वर्षाला :- Rs 36,000 4) चौथ्या वर्षाला :- Rs 40,000

या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची तारीख पुढील पागे वा आहे.

या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 02 जुलै 2023 आहे. 

अजून अशाच सरकारी नोकरी विषयी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या Read More वर क्लिक करा. 

Tooltip

अजून अशाच सरकारी नोकरी विषयी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या Read More वर क्लिक करा. 

Tooltip

Next Story 

Tooltip

Click Here