आनंदाची बतमी! 4644 जागांची तलाठी भरती 2023-Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 : मित्रांनो ज्या भरतीची आपन वाट पाहत होतो शेवटी त्या म्हणजे “तलाठी भरती” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 4644 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 26 जून 2023 संध्याकाळी 11:55 पासून सुरू होईल व या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023

एकूण जागा :

  • 4644 जागा

पदाचे नाव :-

  • तलाठी (महसूल व वनविभाग)

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विध्यापीठातून पदवी उतीर्ण असावा.
  • मराठी भाषेचेज्ञान आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहावी.)

वयाची अट :-

  • उमेदवारा चे वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. त्या पेक्षा जास्त नसावे.
  • मागासवर्गीय यांच्या :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • S-8 नुसार Rs 25,500 ते 81,100 पर्यंत. अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण महाराष्ट्र.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- Rs 1000/-
  • राखीव वर्ग :- Rs 900/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 17 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत.

जिल्हा पदाची संख्या जिल्हा पदाची संख्या
अहमदनगर 250 जागा नागपूर 177 जागा
अकोला 41 जागा नांदेड 119 जागा
अमरावती 56 जागा नंदुरबार 54 जागा
संभाजीनगर 161 जागा नाशिक 268 जागा
बीड 187 जागा उस्मानाबाद 110 जागा
भंडार 67 जागा परभणी 105 जागा
बुलढाणा 49 जागा पुणे 383 जागा
चंद्रपूर 167 जागा रायगड 241 जागा
धुळे205 जागा रत्नागिरी 185 जागा
गडचीरोली 158 जागा सांगली 98 जागा
गोंदिया 60 जागासातारा 153 जागा
हिंगोली 76 जागासिंधुदुर्ग 143 जागा
जालना 118 जागासोलापूर 197 जागा
जळगाव 208 जागाठाणे 65 जागा
कोल्हापूर 56 जागा वर्धा 78 जागा
लातूर 63 जागा वाशिम 19 जागा
मुंबई उपनगर 43 जागा यवतमाळ 123 जागा
मुंबई शहर 19 जागा पालघर 142 जागा

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

महसूल विभाग व वन विभाग यांच्या अंतर्गत ही तलाठी पदाची भरती निघलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. तसेच लक्षात ठेवा एका उमेदवरला एका जिलयातून एकच अर्ज करता येणार आहे त्या पेक्षा जास्त अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच या पदाच्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग साठी 1000 ते आरक्षण असलेल्यांसाठी 900 रु परीक्षा चलन आहे. या पदांसाठी परीक्षा ही ऑनलाइन computer based test द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी 2 तसंच राहील व मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या मध्ये 200 गुणांसाठी परीक्षा असेल.

तसेच तलाठी पदाच्या भरती संबंधित पुढील सर्व माहिती मिळवण्यासाठी खाली देलेल्या WhatsApp च्या लिंक वर क्लिक करून जॉइन व्हा व भरती चे सर्व updates मिळवा.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदासाठी निवड ही ऑनलाइन परीक्षा व त्यांच्या शिक्षणाच्या गुणांवर अवलंबून राहील. लक्षात टही मित्रांनो की प्रत्येक जिल्हयासाठी निवडची यादि ही स्वतंत्र राहील. तुम्ही ज्या जिल्हयामधून अर्ज केला आहे त्याच जिल्ह्यात तुमची निवड केली जाईल. व तुम्हाला कार्य पण त्याच जिल्हया मध्ये दिले जाईल. (अजून माहिती हवी आहे तर मुळ जाहिरातीचे पान नं. 5 वर पहा)

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा महसूल विभागाच्या च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही. अर्ज करताना एका जिल्ह्यातून एकच अर्ज करू शकता.
  • आवश्यक लागणारी कागदपत्रे :-
  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली महसूल विभागाच्या ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) आता Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document PDF file, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • अर्ज केलेल्या उमेदवारांंना परीक्षेसाठी Admit Card हे महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर Official Website वर अपलोड करण्यात येईल. तुमचे प्रवेश पत्र ही परीक्षेच्या 10 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
  • परीक्षेला जन्य पूर्वी ही काळजी घ्या :- परीक्षेला जन्यापूर्वी उमेदराने स्वतः च्या ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लंयसेन्स यांपैकी किमान एक ओळखपत्र आपल्या सोबत नेने आवश्यक आहे त्या विना तुम्हाला परीक्षा साठी प्रवेश दिल जाणार नाही याची काळजी घ्या.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा महसूल विभागाच्या यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

Revenue Department Maharashtra Has issued the notification for the recruitment of “Talathi” There are total 4644 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. online application will be start from 26 Jun 2023 and Last date to the apply for the posts is 26 July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 4644 Vacancies

Posts Name :-

  • Talathi

Qualification Details :-

  • Candidate should have passed graduation from any Govt recognized university.
  • Knowledge of Marathi language is required. (See original advertisement for more details.)

Pay

  • From Rs 25,500 to 81,100 as per S-8. Plus dearness allowance and other allowances payable as per rules.

Age Criteria :-

  • 18 to 38 Years.

Job Location :-

  • All Maharashtra.

Fee :-

  • Open Category :- Rs 1000/-
  • Reserved Class :- Rs 900/-

Last Date Of Online Apply :-

  • 26 July 2023.
  • Required Documents :-
  • Resume (Biodata)
  • 10th, 12th and graduation certificates
  • School Leaving Certificate
  • Caste Certificate (For Backward Class Candidates)
  • Identity Card (Aadhaar Card, License)
  • Passport size photograph

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here
This Talathi post recruitment has been released under Revenue Department and Forest Department. You have to apply online for this recruitment. Also remember that a candidate can only submit one application from one district and no more applications will be accepted. Also to apply online for this post is exam fee Rs.1000 for open category to Rs.900 for reserved category. The examination for these posts will be conducted through online computer based test. Duration 2 of the exam will remain the same and there will be an exam for 200 marks in Marathi, English, General Knowledge and Mathematics.

Tags :- Talathi Bharti 2023, Talathi Recruitment 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.