ZP Parishad Hall Ticket Download 2023: लगेच पहा

ZP Bharti Admit Card 2023 Link

ZP Parishad Hall Ticket Download 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे प्रवेश पत्र आलेले आहेत यामध्ये वरिष्ठ सहारक (लेखा)/विस्तार अधिकारी (सांख्यिकी)/विस्तार अधिकारी (कृषी)/आरोग्य पर्यवेक्षक/लघुलेखक निन्म, उच्च श्रेणी) कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांची परीक्षा दिनांक:- 7,8,10 आणि 11 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केला असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यायचे आहे. परीक्षेला जातानी उमेडवराने आपले प्रवेश पात्र घेऊन जायचे आहे. त्याच्या विना तुम्हाला परीक्षे साठी बसू दिले जाणार नाही.

जिल्हा परिषद भरती 2023 पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक

पदाचे नाव परीक्षा ची तारीख
वरिष्ठ सहारक (लेखा)07 ऑक्टोबर 2023
विस्तार अधिकारी सांख्यिकी08 ऑक्टोबर 2023
विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक10 ऑक्टोबर 2023
लघुलेखक (निन्म, उच्च श्रेणी) कनिष्ठ सहाय्यक लेखा 11 ऑक्टोबर 2023
प्रवेशपत्र Click Here
Mock Test Click Here
ऑनलाइन परीक्षेसंबंधीत माहिती पुस्तिकाClick Here