Cabonet Secretariat Bharti 2023: मंत्रिमंडळ सचिवालयात 125 जागांची भरती

Cabonet Secretariat Recruitment 2023

Cabomet Secretariat Bharti 2023 : Government Of India, Cabinet Secretariat has issued a notification for the recruitment of “Deputy Field Officer (Technical)” Total 125 posts are to be filled. However candidates who are eligible for these posts can apply through offline mode. All eligible and interested candidates can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. You can go to https://www.mahatransco.in/ to apply. Applicant should apply before last date. The last date to apply for these posts is 06 November 2023. Candidates read the complete information given below regarding this Cabomet Secretariat Bharti

मंत्रिमंडळ सचिवालयात भरती 2023 थोडक्यात माहिती

📌 पदाचे नाव :- कम्प्युटर सायन्स & IT/इलेक्ट्रॉनिक्स or कम्युनिकेशन/सिव्हील इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/ गणित/सांख्यिकी/फिजिक्स/केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी या पदासाठी भरती आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता.

📌टोटल जागा :- 125

📌वयाची अट :- 30 वर्षापर्यंत (पदानुसार)

📌नोकरीचे ठिकाण :- दिल्ली

📌वेतन :- रु. 90,000/-

📌अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन पद्धतीने

📌 अर्ज करण्याची शेवरची तारीख :- 06 नोव्हेंबर 2023.

अर्ज फी :- फी नाही.

[Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.]

Cabonet Secretariat Bharti 2023 Vacancy: पदाची माहिती

अ. क्र. पदाचे नाव पदाची संख्या
1 कम्प्युटर सायन्स & IT60
2 इलेक्ट्रॉनिक्स or कम्युनिकेशन48
3 सिव्हील इंजीनियरिंग02
4 इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग02
5 गणित02
6 सांख्यिकी02
7 फिजिक्स05
8केमिस्ट्री03
9माइक्रोबायोलॉजी01

Cabonet Secretariat Bharti 2023 Age Limit: वय

  • 06 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असले पाहिजे.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Cabonet Secretariat Bharti 2023 Education Qualification Details : शैक्षणीक पात्रता

  • i) संबंधित विषयात B.E/B.Tech किंवा M.Sc ii) GATE – 2021, 2022, 2023

Salary Details For Cabonet Secretariat Bharti 2023: वेतन

  • उमेडवरांंना 7 व्या आयोगानुसार रु 90,000/- महिन्याला मिळनार

Maha Transco Bharti Last Date Apply Online: ऑनलाइन अप्लाय शेवटची तारीख

Last Date Of Application is : 06 नोव्हेंबर 2023.

Maha Transco Bharti 2023 Apply Online Link : अप्लाय ऑनलाइन लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website) Click Here

Cabonet Secretariat Bharti 2023 Notification Pdf: जाहिरात & अर्ज फॉर्म

जाहिरात Pdf & Application Form Click Here
अर्ज करण्याचा पत्ता Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

Tags :- Cabonet Secretariat Bharti, Cabonet Secretariat Recruitment

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून ही छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.