AIASL Recruitment 2023 Notification : एअर इंडिया एअर मध्ये 10 वी पास भरती 2023

AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर मध्ये ” ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल ड्युटी ऑफिसर/रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव & यूटिलिटि एजंट कम रॅम्प ड्रायवर/ हँडीमन & हँडीवूमन “ पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 323 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायच आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

AIASL Bharti 2023 Pdf

एकूण जागा : (Total Post)

 • 323 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल ड्युटी ऑफिसर5
2 रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 23
3 यूटिलिटि एजंट कम रॅम्प ड्रायवर16
4 हँडीमन & हँडीवूमन 279

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

 • पद क्र 1) :- i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
 • पद क्र 2) :- मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) अवजड वाहन चालक परवाना (HMV) + 01 वर्ष अनुभव
 • पद क्र 3) :- 10 वी पास +अवजड वाहन चालक परवाना (HMV)
 • पद क्र 4) :- 10 वी पास

वयाची अट :- (Age Limit)

 • 28 वर्षापर्यंत
 • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

पदाचे नाव वेतन
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल ड्युटी ऑफिसररु 28,200/-
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव रु 23,640/-
यूटिलिटि एजंट कम रॅम्प ड्रायवररु 20,130/-
हँडीमन & हँडीवूमन रु 17,850/-

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

 • कोचीन & कालिकत

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
मुलाखतीचे ठिकाण :-
 • Sri Jagannath Auditorium, Near Vengoor Durga Devi Temple, Vengoor, Angamaly, Ernakulam, Kerala, Pin-683572. [On the Main Central Road ( M C Road ), 1.5 Km away from Angamaly towards Kalady ]

मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख :- 17,18 & 19 ऑक्टोबर 2023 (वेळ 09:00 AM ते 12:00 PM)

अर्ज फी :- (Fee)

 • General/OBC :- रु 500/-
 • [SC/ST/PWD :- रु फी नाही
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

 • उमेदवाराची निवड ही मुलाखत घेऊन करण्यात येईल.

2. AIASL Recruitment Apply Online : अर्ज कसा करायचा

 • जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा मुळ जाहिराती मध्ये दिलेला Form भरून मुलाखतीला उपस्थित राहायच आहे. अर्ज फॉर्म भारतानी काळजीपूर्वक भरायचा आहे.