1035 जागांची ITI,10वी पास साठी ‘अप्रेंटिस’ पदाची भरती-POWER GRID Recruitment 2023

POWER GRID Recruitment 2023

POWER GRID Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1035 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

POWERGRID Recruitment 2023

POWER GRID Recruitment 2023

एकूण जागा :

  • 1035 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव/ट्रेड चे नाव पदाची संख्या
1ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) 161
2सेक्रेटरियल असिस्टेंट 03
3डिप्लोमा अप्रेंटिस335
4पदवीधर 409
5HR एक्झिक्युटिव94
6CSR एक्झिक्युटिव16
7एक्झिक्युटिव (लॉ)07
8PR असिस्टेंट 10
टोटल पदाची/ट्रेडची संख्या 1035

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव/ट्रेड चे नाव पदानुसार/ ट्रेड नुसार शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) ITI इलेक्ट्रिकल
सेक्रेटरियल असिस्टेंट i) 10वी पास ii)स्टेनोग्राफी/सचिवीय/व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा अप्रेंटिसइलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
पदवीधर B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) [सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT].
HR एक्झिक्युटिवMBA (HR)/MSW/पर्सोनेल मॅनेजमेंट/कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा.
CSR एक्झिक्युटिवMSW/ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी पास असणे आवश्यक.
एक्झिक्युटिव (लॉ)i) मान्यता प्राप्त शाखेतून पदवीधर ii) LLB
PR असिस्टेंट मास कम्युनिकेशन (BMC)/जर्नालिझम & मास कम्युनिकेशन (BJMC)पदवी/B.A.(जर्नालिझम & मास कम्युनिकेशन)

वयाची अट :-

  • उमेदवरला 18 वर्षे पूर्ण असावेत.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव/ट्रेड चे नावमहिन्याला दिले जाणारे वेतन
ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) Rs 15,000/-
सेक्रेटरियल असिस्टेंट Rs 13,500/-
डिप्लोमा अप्रेंटिसRs 17,500/-
पदवीधर Rs 17,500/-
HR एक्झिक्युटिवRs 17,500/-
CSR एक्झिक्युटिवRs 17,500/-
एक्झिक्युटिव (लॉ)Rs 17,500/-
PR असिस्टेंट Rs 17,500/-

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 31 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या भरती मध्ये उमेदवाराची निवड ही त्यांना मिळालेल्या मार्क्स च्या आधारे केली जाईल. आणि ज्या उमेदवाराची निवड झाली असेल त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात आवश्यक पहा.

2. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा POWER GRID च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली POWER GRID ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

POWER GRID Recruitment 2023: (POWER GRID) Power Grid Corporation of India Limited Has issued the notification for the recruitment of “Apprentice” There are total 1035 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 31 July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 1035 Vacancies

Posts Name :-

Post No.Post Name/Tred NameTotal Vacancy
1ITI Apprentice 161
2Secretarial Assistant 03
3Diploma Apprentice335
4Graduate Apprentice409
5HR Executive94
6CSR Executive16
7Executive (Law)07
8PR Assistant10
1035

Qualification Details :-

Post Name/Tred NameEducation Ditails
ITI Apprentice ITI Electrical
Secretarial Assistant i) 10th pass ii)Knowledge of stenography/secretarial/professional practice and/or basic computer applications.
Diploma ApprenticeDiploma in Electrical/Civil Engineering.
Graduate Apprentice B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) [Civil/Electrical/Electronics/Telecommunication/Computer Science/IT].
HR ExecutiveMBA (HR)/MSW/Personnel Management/Personnel Management & Industrial Relations PG Diploma.
CSR ExecutiveMSW/Rural Development/Management Post Graduation Must be Passed.
Executive (Law)i) Graduate from recognized discipline ii) LLB
PR AssistantDegree in Mass Communication (BMC)/Journalism & Mass Communication (BJMC)/B.A.(Journalism & Mass Communication)

Pay :-

Post Name/Tred NameSalary Per Month
ITI Apprentice Rs 15,000/-
Secretarial Assistant Rs 13,000/-
Diploma ApprenticeRs 17,500/-
Graduate ApprenticeRs 17,500/-
HR ExecutiveRs 17,500/-
CSR ExecutiveRs 17,500/-
Executive (Law)Rs 17,500/-
PR AssistantRs 17,500/-

Age Criteria :-

  • 18 Yeras Completed.

Job Location :-

  • All India

Fee :-

  • No Fee

Last Date Of Online Apply :-

  • 31 July 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- POWER GRID Recruitment 2023, POWER GRID Bharti 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.