SSC CPO Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1876 जागांची भरती

SSC CPO Bharti 2023

SSC CPO Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “दिल्ली पोलिस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1876 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

SSC CPO Bharti 2023

SSC CPO Bharti 2023

एकूण जागा :

  • 1876 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – पुरुषांसाठी 109
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – महिलांसाठी 53
3CAPF मधील उपनिरीक्षक – GD1714
टोटल पदाची संख्या 1876 जागा

शैक्षणिक पात्रता :-

  • पदवीधर असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 20 ते 25 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव वेतन
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – पुरुषांसाठी रु 35,400 ते 1,12,400/-
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – महिलांसाठी & CAPF मधील उपनिरीक्षक – GDरु 35,400 ते 1,12,400/-

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- Rs 100/-
  • [SC/ST/PWD/ExSM/ :- फी नाही

SSC CPO Bharti 2023 Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)

(CBT) परीक्षा ची तारीख :-

  • ऑक्टोबर 2023 (Computer Based Test)

(CBT) परीक्षा चे Exam Center :-

  • Amravati(7201)
  • Sambhajinagar (7202)
  • Kolhapur(7203)
  • Nagpur(7205)
  • Pune(7208)
  • Jalgaon(7214)
  • Mumbai(7204)
  • Nanded (7206)

महत्वाच्या जाहिराती

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते. हा आयोग कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग चे संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक असतात. त्यांचे पद भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या स्तरासारखे आहे. या संस्था मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती होत असते. तर आत्ता सुटलेल्या नवीन भरतीच्या जाहिरातीची माहिती आपण पाहणार आहोत.

2. भरतीची निवड प्रक्रिया SSC CPO Bharti 2023 Selection Process :-

  • या पदांसाठी परीक्षा ही (CBT) कम्प्युटर बेस्ड एक्झॅम या पद्धतीने घेण्यात येणार आहे. Paper-I, Physical Standard Test (PST)/Physical Endurance Test (PET), Paper-II and Detailed Medical Examination (DME).

3. अर्ज कसा करायचा SSC CPO Bharti 2023 Apply Online :-

  • 1) या पदांसाठी अर्ज हा SSC CPO च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली SSC CPO ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे. (फोटो हा तीन महिन्याच्या आधीच नसावा.)

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे SSC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा SSC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

SSC MTS Recruitment 2023 : Staff Selection Commission Has issued the notification for the recruitment of “Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Force Recruitment” There are total 1876 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 15 August 2023 (11:00 PM). Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 1876 Posts

Posts Name :-

Post no.Post NameNumber of Vacancy
1Sub-Inspector in Delhi Police – Male 109
2Sub-Inspector in Delhi Police – Female 53
3Sub-Inspector (GD) in CAPFs 1714
Total Vacancy1876

Qualification Details :-

  • Bachelor’s degree from a recognized university or equivalent.

Age Criteria :-

  • 20 to 25 Years
  • For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Pay Skill :-

Post NameMonthly Salary
Sub-Inspector in Delhi Police – Male & Female Rs. 35,400 to 1,12,400/-
Sub-Inspector (GD) in CAPFs Rs. 35,400 to 1,12,400/-

Job Location :-

  • All India.

Fee :-

  • General OBC: Rs 100/-
  • SC/ST/PWD/ExSM/Female :- No fee.

CBT Exam Date :-

  • October 2023

Exam Center :-

  • Amravati(7201)
  • Sambhajinagar (7202)
  • Kolhapur(7203)
  • Nagpur(7205)
  • Pune(7208)
  • Jalgaon(7214)
  • Mumbai(7204)
  • Nanded (7206)

Last Date Of Online Apply :-

  • 15 August 2023 (11:00 PM).

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here

Tags :- SSC CPO Bharti 2023, SSC CPO Recruitment 2023, 10th Bharti 2023, 12th Bharti 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.