DRDO Bharti 2023: B.E/B.Tech वाल्यांंना नोकरीची संधी लगेच करा अर्ज

DRDO Bharti 2023

DRDO Bharti 2023 : संरक्षण संशोधन व विकास संघटने मध्ये “प्रोजेक्ट सायंटिस्ट F/D/C/B” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 55 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

DRDO Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 55 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 प्रोजेक्ट सायंटिस्ट – F01
2 प्रोजेक्ट सायंटिस्ट – D12
3 प्रोजेक्ट सायंटिस्ट – C30
4 प्रोजेक्ट सायंटिस्ट – B12

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र 1) :- प्रथम श्रेणी मध्ये B.E/B.Tech आणि 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 2) :- प्रथम श्रेणी मध्ये B.E/B.Tech आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 3) :- प्रथम श्रेणी मध्ये B.E/B.Tech आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 4) :- B.E किंवा B.Tech

वयाची अट :-

  • पद क्र 1) :- 55 वर्षे.
  • पद क्र 2) :- 45 वर्षे.
  • पद क्र 3) :- 40 वर्षे.
  • पद क्र 4) :- 35 वर्षे.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – F :- Rs 2,20,717/-
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – D :- Rs 1,24,612/-
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – C :- Rs 1,08,073/-
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट – B :- Rs 90,789/-

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 100/-
  • SC/ST/PWD आणि महिला यांच्या साठी :- फी नाही.

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 11 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरती बद्दल बेसिक माहिती :-

  • (DRDO) संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत असलेली प्रमुख संस्था आहे. ज्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. हे 1958 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या प्रशासनाखालील संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये तांत्रिक विकास आस्थापना आणि भारतीय आयुध निर्माणींचे तांत्रिक विकास आणि उत्पादन संचालनालय यांचे विलीनीकरण करून स्थापन करण्यात आले. आणि या संस्थे मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती नाइट असते. चला तर या भरती बद्दल थोडी माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल या संदर्भात उमेदवराने मुळ जाहिरात पहावी.

3. अर्ज कसा करायचा How To Apply Online :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा DRDO च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली DRDO ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

4. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा DRDO यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.


DRDO Bharti 2023 :- Defence Research and Development Organisation Has issued the notification for the recruitment of “Project Scientist F/D/C & B” There are total 55 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 11 August 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Tags :- DRDO Bharti 2023, DRDO Recruitment 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.