NIACL Bharti 2023 Notification
NIACL Bharti 2023 Notification : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये ” प्रशासकीय अधिकारी (Generalists & Specialists)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 450 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख [Starting Online Apply 01 August] 21 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.
NIACL Bharti 2023 Notification
एकूण जागा :
- 450 जागा
पदाचे नाव :-
- प्रशासकीय अधिकारी (Generalists & Specialists) स्केल-I
शैक्षणिक पात्रता :-
- इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह पास किंवा B.E./B.Tech./M.E./M.Tech (ऑटोमोबाईल/IT/कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा LLB/LLM किंवा CA किंवा M.B.B.S/M.D./M.S./B.D.S/M.D.S/BAMS/BHMS [SC/ST/PWD: असणाऱ्या उमेडवरांना 55% गुण असले पाहिजे]
वयाची अट :-
- 01 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवराचे वय ही 21 ते 30 वर्षापर्यंत असले पाहिजे.
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
नवीन महत्वाच्या जाहिराती
दर माह दिले जाणारे वेतन :-
- रु 80,000/- प्रती महिना
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- General/OBC :- रु 850/-
- [SC/ST/PWD :- रु 100/-
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 21 ऑगस्ट 2023 [starting 01 ऑगस्ट 2023]
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा Pdf (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. निवड प्रक्रिया (Selection)
- या भरतीच्या पदासाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत (Interview) या दोन पद्धतीने केली जाईल. परीक्षा ही Phase-I & Phase-II दोन टप्या मध्ये केली जाईल. जे उमेदवार या दोन्ही स्टेप मध्ये उतीर्ण होतील त्यांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
2. NIACL Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा NIACL च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली NIACL ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे.
- जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा.
- एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
3. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-
ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे NIACL यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
4. परीक्षेचा निकल Result :-
उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
Tags :- NIACL Bharti 2023 Notification, NIACL Recruitment 2023 Notification
नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.