IDBI Bank Bharti 2023: Notification Pdf; ‘ज्युनियर असिस्टंट मॅनेजर’ या पदासाठी 600 जागांची भरती; वेतन रु 54,000

IDBI Bank Recruitment 2023 Notification

IDBI Bank Bharti 2023 : IDBI बँक भरती : नमस्कार IDBI बँक मध्ये “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 600 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

IDBI Bank Recruitment 2023 Pdf

Industrial Development Bank (IDBI Bank Bharti) has released the recruitment notification for the post of “IDBI Junior Assistant Manager Recruitment 2023” on their website. Total 600 Vacancy are going to be filled. Candidates who are eligible and interested for this recruitment can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. The application has to be done online. Applicant should apply before last date. Last date to apply is 30 September 2023. Read the complete information below regarding this recruitment.

एकूण जागा : (Total Post)

  • 600 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

  • ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
GEN – 243 Posts
SC – 90 Posts
ST – 45 Posts
EWS – 60 Posts
OBC – 162 Posts

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी उतीर्ण असला पाहिजे आणि सांगणकात प्राविण्य

वयाची अट :- (Age Limit)

  • 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

🤑 IDBI Assistant Manager Salary : वेतन

  • During the Training Period (6 Months) – Rs.5,000/- per month during the Internship Period (2 Months) Rs.15,000/- per month. The Bank reserve the right to recover the stipend from the candidates who exit during the course or prior to joining the Bank’s service. Subsequent to the completion of the 8 months (Training + Internship) and subject to successful completion of the PGDBF course candidates will be absorbed in the Bank and shall be posted as an OJT for an initial period of 4 months at any of the Bank’s branches/offices as per requirement.
  • After joining the Bank’s services as Junior Assistant Manager -JAM (Grade ‘O’) and subject to successful completion of the PGDBF course, compensation (CTC) would range between Rs.6.14 lakh to Rs.6.50 lakh (Class A city) at the time of joining.

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • संपूर्ण भारत

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

IDBI Bank Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2023

अर्ज फी :- (Fee)

  • General/OBC :- रु
  • [SC/ST/PWD :- रु फी नाही

IDBI Bank Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website 👇

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा (Notification Pdf)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • उमेदवाराची निवड ही 200 गुणांची Online परीक्षा आणि मुलाखत घेऊन केली जाईल. (या संदर्भात अधिक माहितीसाठी मुळ जाहिरातीचे पान नं. 9 वर पहा.)

2. IDBI Bank Recruitment 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा IDBI च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.