ESIC Maharashtra Recruitment 2023: Notification; कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये ग्रुप-C पदाची भरती लगेच अर्ज करा

ESIC Maharashtra Recruitment Pdf

ESIC Maharashtra Recruitment 2023 : नमस्कार तुमच्यासाठी नवीन भरतीचे Update घेऊन आलो आहोत. कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये “ग्रुप-C” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 71 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

ESIC Maharashtra Recruitment Details

एकूण जागा : (Total Post)

  • जागा

पदाचे नाव :- (Post Name)

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 ECG Technician03
2 जुनियर रेडिओग्राफर 14
3 जुनियर मेडिकल लॅब Technologist 21
4 मेडिकल रेकॉर्ड असिस्टेंट 05
5 OT असिस्टेंट 13
6 फार्मासिस्ट (ओलोपॅथी)12
7 रेडिओग्राफर 03

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • पद क्र 1) :- 12 वी पास (Science मध्ये) आणि ECG डिप्लोमा
  • पद क्र 2) :- 12 वी पास (Science मध्ये) आणि रेडिओग्राफी डिप्लोमा
  • पद क्र 3) :- 12 वी पास (Science मध्ये) आणि MLT
  • पद क्र 4) :- 12 वी पास (Science मध्ये) मेडिकल रेकॉर्ड Technician Trening
  • पद क्र 5) :- 12 वी पास (Science मध्ये) आणि O.T एक वर्षाचा अनुभव
  • पद क्र 6) :- B.Pharma किंवा 12 वी पास + D.Pharma
  • पद क्र 7) :- 12 वी पास (Science मध्ये) आणि रेडिओग्राफी डिप्लोमा + 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

वयाची अट :- (Age Limit)

  • 30 ऑक्टोबर 2023 रोजी
  • पद क्र. 1 ते 4 & 7 साठी :- 18 ते 25 वर्षापर्यंत
  • पद क्र. 5 & 6 साठी :- 32 वर्षापर्यंत
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

पदाचे नाव वेतन
ECG Technicianरु 25,500 ते 81,100/-
जुनियर रेडिओग्राफर रु 21,700 ते 69,100/-
जुनियर मेडिकल लॅब Technologist रु 29,200 ते 92,300/-
मेडिकल रेकॉर्ड असिस्टेंट रु 19,300 ते 63,200/-
OT असिस्टेंट रु 29,200 ते 92,300/-
फार्मासिस्ट (ओलोपॅथी)रु 29,200 ते 92,300/-
रेडिओग्राफर रु 29,200 ते 92,300/-

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • संपूर्ण महाराष्ट्र

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

ESIC Recruitment 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 ऑक्टोबर 2023

अर्ज फी :- (Fee)

  • General/OBC :- रु 500/-
  • [SC/ST/PWD/ExSM/महिला :- रु 250/-
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया – ESIC Recruitment 2023 Selection

  • The candidates qualifying in Phase – I Written Examination shall be considered for final selection on the basis of their performance in Phase – I Written Examination.
  • For the post of Medical Record Assistant, the final selection will be made on the basis of performance of candidates in Phase – I Written Examination and Typing/Data Entry Test (Qualifying in nature).

2. ESIC Recruitment 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा ESIC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.