AIASL Recruitment 2023 Notification
AIASL Bharti 2023 : नमस्कार एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये “हँडीमन/यूटिलिटी एजंट (पुरुष)/यूटिलिटी एजंट (महिला)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 998 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
एकूण जागा :
- 998 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | हँडीमन | 971 |
2 | यूटिलिटी एजंट (पुरुष) | 20 |
3 | यूटिलिटी एजंट (महिला) | 07 |
टोटल जागा | 998 |
शैक्षणिक पात्रता :-
- हँडीमन :- 10 वी पास
- यूटिलिटी एजंट (पुरुष) :- 10 वी पास
- यूटिलिटी एजंट (महिला) :- 10 वी पास
वयाची अट :-
- 28 वर्षापर्यंत
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-
- 21,330/- प्रती महिना
🖥 अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑफलाइन पद्धतीने (Apply Offline)
📋अर्ज पाठवण्याचा पत्ता :-
- HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai – 400099.
🛫 नोकरीचे ठिकाण :-
- मुंबई
फी :-
- General/OBC :- रु 500
- [SC/ST/ExSM :- फी नाही
AIASL Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 सप्टेंबर 2023
महत्वाच्या लिंक
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) & Application Form | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- उमेदवारांची निवड ही Physical Endurance Test (जसे की वजन उचलणे, धावणे) (like Weight lifting, running). आणि मुलाखत (Interview) याद्वारे केली जाईल.
2. AIASL Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा AIASL यांच्या वरती दीलेल्या पत्त्या वर ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही. (अर्ज Pdf मध्ये आहे.)
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 4) ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.