(मुदतवाढ) भारतीय कृषी विमा कंपनी मध्ये भरती-AIC Of India Bharti 2023

AIC Of India Recrutment 2023

AIC Of India Recrutment 2023 : भारतीय कृषी विमा कंपनी मध्ये “मॅनेजमेंट ट्रेनी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 30 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2023 16 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

AIC Of India Recrutment 2023

AIC Of India Recrutment 2023

एकूण जागा :

  • 30 जागा.

पदाचे नाव :-

  • मॅनेजमेंट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ किंवा संस्थेमधून 60% गुणांसह पदवी पास. [SC/ST: 55% गुण असणे आवश्यक]
  • 2) सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून 60% गुणांमद्धे MBA – ग्रामीण व्यवस्थापन/कृषी विपणन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा- ग्रामीण व्यवस्थापन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन (PGDM- ABM)/कृषी विपणन पदव्युत्तर पदवी- कृषी विपणन/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ग्रामीण व्यवस्थापन

वयाची अट :-

  • 01 जून 2023 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • प्रती महिन्याला Rs 60,000/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC: ₹1000/-
  • (SC/ST/PWD: ₹200/-)

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 09 जुलै 2023 16 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

परीक्षा :-

  • जुलै/ऑगस्ट 2023
  • परीक्षेचा अभ्यास क्रम 👇
AIC Of India Recrutment 2023

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • या पदासाठी जो पत्र असेल त्यांनी आवश्यक कागद पत्र सह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. लक्षात ठेवा प्रशिक्षणार्थी चा कालावधी हा 1 वर्षाचा असेल. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर जर तिथल्या अधिकाऱ्यांना तुमचे कार्य आवडल्यास तुमचे प्रशासकीय अधिकारी (स्केल I) या पदासाठी तुमची निवड केली जाईल.

  • जर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचे कार्य त्यांना आवडले नाही तर तुम्हाला कोणतीही सूचना न देता तुमची निवड केली जाणार नाही. याची काळजी घ्या. (अजून सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी मुळ जाहिरात पहा)

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदासाठी उंडेवारांची निवड ही परीक्षा घेऊन व मुलाखत घेऊन केली जाईन. परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा व मुलाखत या दोन्ही ला मिळून 200 मार्क आहेत. वरील दिलेल्या फोटो मध्ये परीक्षेचा अभ्यास क्रम दिलेला आहे पहा.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा AIC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली AIC ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Click Here for new user वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर Personal Information मध्ये तुमचे नाव,वडिलांचे नाव, आई चे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. Photo, Sign & Document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे AIC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल (Result) :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा AIC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

AIC Of India Recrutment 2023 :- Agriculture Insurance Company Of india Limited Has issued the notification for the recruitment of “Management Trainee” There are total 30 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 09 July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 30 Vacancys

Posts Name :-

  • Management Trainee

Qualification Details :-

  • 1) Graduation pass with 60% marks from any university or institute recognized by Govt. [SC/ST: Must have 55% marks]
  • 2) MBA with 60% marks from a Government recognized University or Institution – Rural Management/Agri Marketing/Agri Business Management/Agri-Business and Rural Development Post Graduate Diploma- Rural Management/Agri Business Management (PGDM- ABM)/Graduate Degree in Agricultural Marketing- Marketing/ Agribusiness Management/ Rural Management

Pay

  • Rs 60,000/- Per Month

Age Criteria :-

  • Candidate age must be between 21 to 30 years as on 01 June 2023.
  • For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

  • All India

Fee :-

  • General/OBC: ₹1000/-
  • (SC/ST/PWD: ₹200/-)

Last Date Of Online Apply :-

  • 09 July 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- AIC Of India Recrutment 2023, AIC Of India Bharti 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.