AIIMS Delhi Recruitment 2023-सुवर्णसंधी एकूण 528 जागांची भरती

AIIMS Delhi Recruitment 2023

AIIMS Delhi Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये “सिनियर रेसिडेंट आणि सिनियर डेमोंस्ट्रेटर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 528 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2023 (05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

AIIMS Delhi Recruitment 2023

AIIMS Delhi Recruitment 2023

एकूण जागा :

  • 528 जागा

पदाचे नाव :-

  • पद क्र 1) :- सिनियर रेसिडेंट
  • पद क्र 2) :- सिनियर डेमोंस्ट्रेटर

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) सिनियर रेसिडेंट :- पदव्युत्तर वैद्यकीय पदवी उदा. DNB/MD/MS/Ph.D./M. Sc मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून असणे आवश्यक.
  • 2) सिनियर डेमोंस्ट्रेटर :- पदव्युत्तर वैद्यकीय पदवी उदा. DNB/MD/MS/Ph.D./M. Sc मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 31 ऑगस्ट 2023 रोजी 45 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • i) वैद्यकीय उमेदवारांसाठी Rs 18,750 + 6600 (ग्रेड पे)+एनपीए तसेच इतर नेहमीचे भत्ते किंवा सुधारित वेतन लागू 7व्या CPC नुसार स्केल. पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 11 च्या वेतनामध्ये (पूर्व-सुधारित वेतन बँड -3 सह प्रवेश वेतन Rs 67700/-
  • ii) नॉन-मेडिकल उमेदवारांसाठी M.Sc. सह पीएच.डी. Rs. 56100/= 7 व्या CPC अंतर्गत स्तर 10 मध्ये आणि इतर नेहमीच्या भत्ते.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • नवी दिल्ली

फी :-

  • General/OBC :- Rs 3,000
  • SC/ST/EWS :- Rs 2,400/PWD :- साठी फी नाही.

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 28 जून 2023 (05:00 PM)

परीक्षेची तारीख :- 15 जुलै 2023 (कम्प्युटर द्वारे परीक्षा घेतकी जाणार आहे).

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली) वैद्यकीय आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती आयोजित करते. चला तर आपण या AIIMS दिल्ली भरतीबद्दल काही सामान्य माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत द्वारे केली जाईल. जे उमेदवार लेखी परीक्षा मध्ये उतीर्ण होतील त्यानंच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. लेखी परीक्षा ही (कम्प्युटर बेस्ड परीक्षा) प्रश्न MCQ टाइप असतील. परीक्षेचा टाइम 90 मिनिटाचा असेल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा AIIMS च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली AIIMS ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG मध्ये अपलोड करायचे आहे.
  • 4) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे AIIMS यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा AIIMS यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

AIIMS Delhi Recruitment 2023 :- All India Institute of Medical Sciences, Delhi Has issued the notification for the recruitment of “Senior Demonstrators and Senior Demonstrators” There are total 528 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 28 Jun 2023 (05:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 528 Vacancies

Posts Name :-

  • 1) Senior Demonstrators
  • 2) Senior Demonstrators

Qualification Details :-

  • Post Graduate Medical Degree eg. DNB/MD/MS/Ph.D./M. Sc must be from a recognized University/Institute.

Pay

  • i) For Medical candidates Rs 18,750 + 6600 (Grade Pay)+NPA plus other usual allowances or revised pay scale as per 7th CPC applicable. In Level 11 Pay of Pay Matrix (Entry Pay Rs 67700/- with Pre-Revised Pay Band-3
  • ii) For non-medical candidates M.Sc. With Ph.D. Rs. 56100/= in Level 10 under 7th CPC and other usual allowances.

Age Criteria :-

  • Up to 45 years on 31st August 2023.
  • For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

  • New Delhi

Fee :-

  • General/OBC :- Rs 3,000
  • SC/ST/EWS :- Rs 2,400
  • PWD :- No Fee.

Last Date Of Online Apply :-

  • 28 Jun 2023 (05:00 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Date Of Examination (Computer Based Exam) 15 July 2023
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- AIIMS Delhi Recruitment 2023, AIIMS Delhi Bharti 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.