(मुदतवाढ) Arogya Vibhag Bharti 2023: आरोग्य विभाग भरती 2023; 10949 जागांची भरती लगेच करा अर्ज

Arogya Vibhag Bharti 2023 Pdf

Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभाग महाराष्ट्रा भरती 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपन सर्व जन या भातीची कधी पासून वाट पाहत होतो आणि शेवटी या भरतीची जाहिरात अली आहे. Group-C & Group-D या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 10949 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी या भरतीची मुळ जाहिरात पहा.

Arogya Vibhag Bharti 2023 Group-D येथे पहा

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला भरती बद्दल सर्व माहिती व ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.

Arogya Vibhag Bharti 2023 Pdf Details

एकूण जागा :

  • 10949जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पद क्र.पदाचे नाव
1 गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल29अभिलेखापाल
2 भांडार नि वस्त्रपाल 30आरोग्य पर्यवेक्षक
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)31वीजतंत्री
4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी32कुशल कारागिर
5 प्रयोगशाळा सहाय्यक33वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6 क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी34कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7रक्तपेढी तंत्रज्ञ/रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी35तंत्रज्ञ (HEMR)
8औषध निर्माण अधिकारी36वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
9आहारतज्ज्ञ37दंत आरोग्यक
10ECG तंत्रज्ञ38सांख्यिकी अन्वेषक
11दंत यांत्रिकी39कार्यदेशक (फोरमन)
12डायलिसिस तंत्रज्ञ40सेवा अभियंता
13अधिपरिचारिका (शासकीय)41वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14अधिपरिचारिका (खासगी)42वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
15दूरध्वनीचालक43उच्चश्रेणी लघुलेखक
16वाहनचालक44उच्चश्रेणी लघुलेखक
17शिंपी45उच्चश्रेणी लघुलेखक
18नळकारागीर46उच्चश्रेणी लघुलेखक
19सुतार47ECG टेक्निशियन
20नेत्र चिकित्सा अधिकारी48हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)49आरोग्य निरीक्षक
22भौतिकोपचार तज्ञ50ग्रंथपाल
23व्यवसायोपचार तज्ञ51वीजतंत्री
24समोपदेष्टा52शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25रासायनिक सहाय्यक53मोल्डरूम तंत्रज्ञ
26अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ54बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27अवैद्यकीय सहाय्यक55कनिष्ठ पर्यवेक्षक
28वार्डन/गृहपाल

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.1: i) 10वी पास आणि अनुभव
पद क्र.2: i) 10 वी पास ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
पद क्र.5: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पद क्र.8: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव
पद क्र.9: B.Sc. (Home Science)
पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पद क्र.11: 12वी उत्तीर्ण ii) डेंटल मेकॅनिक कोर्स
पद क्र.12: i) B.Sc (PCB) ii) DMLT
पद क्र.13: GNM डिप्लोमा
पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)
पद क्र.15: 10 वी पास
पद क्र.16: i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.17: i) 10वी उत्तीर्ण ii) टेलरिंग & कटिंग कोर्स
पद क्र.18: i) साक्षर ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.19: ITI (सुतार)
पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
पद क्र.21: MSW
पद क्र.22: 12 वी पास फिजिओथेरपी डिप्लोमा
पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)
पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
पद क्र.27: i) 10 वी पास ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
पद क्र.29: i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
पद क्र.30: i) B.Sc ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
पद क्र.31: i) 10 वी पास ii) ITI iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.32: i) 10 वी पास ii) ITI iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.33: i) 10 वी पास ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.34: i) 10वी पास ii) ITI iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.35: i) 10 वी पास ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.36: i) 10 वी पास ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.37: i) 10 वी पास ii) डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)
पद क्र.39: i) 10 वी पास ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.40: i) 10 वी पास ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.41: i) 10 वी पास ii) मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.42: MSW
पद क्र.43: i) 10 वी पास ii) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
पद क्र.44: i) 10 वी पास ii) शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
पद क्र.45: i) 10 वी पास ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पद क्र.49: i) B.Sc ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा
पद क्र.51: i)10 वी पास ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
पद क्र.52: 10 वी पास
पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
पद क्र.54: 12 वी (विज्ञान) पास पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
पद क्र.55: 10 वी पास

वयाची अट :-

  • 18 ते 40 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • मुळ जाहिरात पहावी.

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 1000/-
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ : रु 900/- माझी सैनिक :- फी नाही

Arogya Vibhag Bharti 2023 Application Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date Of Application is : 18 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online: येथे अर्ज करा
(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

📋Arogya Vibhag Bharti 2023 Pdf: जाहिरात पहा
(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

Arogya Vibhag Bharti 2023 Official Website
(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • उमेदवारांची निवड ही online परीक्षा (Computer Based Online Exam) घेऊन केली जाईल.

2. Arogya Vibhag Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Arogya Vibhag च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) उमेदवराने अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत भरायच आहे.

Tags :- Arogya Vibhag Bharti 2023, Arogya Vibhag Bharti 2023 Group-C, Arogya Vibhag Bharti 2023 Group-D