ASC Centre Bharti 2023-भारतीय लष्कर ASC सेंटर मध्ये 236 जागा भरती

ASC Centre Bharti 2023

ASC Centre Bharti 2023 : भारतीय लष्कर ASC सेंटर मध्ये “विविध पदांसाठी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 236 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख Available Soon आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

ASC Centre Bharti 2023 : ASC Centre Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “Cook/Civilian Catering Instructor/LDC/Tradesman’s Mate (Labour)/Tin smith/Barber/MTS (Chowkidar)/Civilian Motor Driver/Cleaner/Vehicle Mechanical/Painter/Carpenter/Fireman & Fire Engine Driver” There are total 236 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Offline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is Available Soon Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

ASC Centre Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

 • 236 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
ASC सेंटर (साऊथ)-2ATC
1कुक02
2सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर19
3निम्न श्रेणी लिपिक (LDC)05
4ट्रेड्समन मेट (लेबर)109
5टिन स्मिथ08
6बार्बर03
ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC
7MTS (चौकीदार)17
8सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर37
9क्लीनर05
10व्हेईकल मेकॅनिक12
11पेंटर03
12कारपेंटर11
13फायरमन01
14फायर इंजिन ड्राइव्हर04
टोटल पदांची संख्या 236
ASC Centre Bharti 2023

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ASC सेंटर (साऊथ)-2ATC 
1कुकi)10 वी पास ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टरi)10 वी पास ii)  कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.
3निम्न श्रेणी लिपिक (LDC)i)10 वी पास ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
4ट्रेड्समन मेट (लेबर)i)10 वी पास ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
5टिन स्मिथi)10 वी पास ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
6बार्बरi)10 वी पास ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. iii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक.
ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC
7MTS (चौकीदार)i)10 वी पास ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
8सिव्हिलियन मोटर ड्राइव्हरi)10 वी पास ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
9क्लीनरi)10 वी पास ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
10व्हेईकल मेकॅनिकi)10 वी पास ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक.
11पेंटर10 वी पास
12कारपेंटर10 वी पास
13फायरमन10 वी पास
14फायर इंजिन ड्राइव्हरi)10 वी पास ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
ASC Centre Bharti 2023

Age Limit : [ वयाची अट ]

 • 05 मे 2023 रोजी
 • पद क्र :- 1,2,3,4,5,6,7,9,10,11,12,13,14 या पदांसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत.
 • पद क्र :- 8 साठी 18 ते 25 वर्षापर्यंत.
 • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पद क्र.पदाचे नाव दर माह मिळणारे वेतन
ASC सेंटर (साऊथ)-2ATC
1कुकRs 19,900 + DA and other
allowances as admissible.
2सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टरRs 19,900 +
DA and other allowances
as admissible.
3निम्न श्रेणी लिपिक (LDC)Rs 19,900 + DA and other
allowances as admissible.
4ट्रेड्समन मेट (लेबर)Rs 19,900 + DA and other
allowances as admissible.
5टिन स्मिथRs 19,900 + DA and other
allowances as admissible.
6बार्बरRs 18,000 + DA and other
allowances as admissible.
ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC
7MTS (चौकीदार)Rs 18,000 + DA and
other allowances as
admissible.
8सिव्हिलियन मोटर ड्राइव्हरRs 19,900
DA and other
allowances as
admissible.
9क्लीनरRs 18,000 + DA and
other allowances as
admissible.
10व्हेईकल मेकॅनिकRs 19,900 + DA and
other allowances as
admissible.
11पेंटरRs 18,000 + DA and
other allowances as
admissible.
12कारपेंटरRs 18,000 + DA and
other allowances as
admissible
13फायरमनRs 19,900 + DA and
other allowances as
admissible.
14फायर इंजिन ड्राइव्हरRs 21,700 + DA and
other allowances as
admissible.

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

 • ऑफ लाइन पद्धतीने (Apply Offline)

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • पद क्र.1 ते 6 :- The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
 • पद क्र.7 ते 14 :- The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

 • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

 • फी नाही .

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : Available Soon

महत्वाच्या लिंक :-

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
ASC Centre Bharti 2023

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. ASC Centre Bharti 2023 भारतीय लष्कराच्या ASC सेंटर थोडी माहिती.

 • आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर आणि कॉलेज 01 मे 1999 रोजी बंगळुरू येथे भारतीय सैन्याच्या तीन प्रमुख संस्था जसे ASC स्कूल (पूर्वीचे बरेली येथे स्थित), आर्मी स्कूल ऑफ मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट आणि ASC सेंटर (दक्षिण) यांच्या एकत्रीकरणाने अस्तित्वात आले. रावळपिंडीजवळील चकलाला येथे 05 ऑगस्ट 1908 रोजी एएससी शाळा पुरवठा आणि वाहतूक शाळा म्हणून उभारली गेली होती आणि विभाजनानंतर ती बरेली येथे हलवली गेली.

2. पदे :-

 • ASC Centre Bharti 2023 भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते. जसे की कुक,निम्न श्रेणी लिपिक (LDC),कारपेंटर,फायरमन,फायर इंजिन ड्राइव्हर अशा अजून विविध पदांसाठी भरती होत असते.

3. पात्रता :-

 • ASC Centre Bharti 2023 भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 10 वी पास/12 वी पास/पदवीधर/डिप्लोमा पास झालेल्या उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती करत असते.

4. भरतीची निवड प्रक्रिया :-

 • ASC Centre Bharti 2023 भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये उमेदवारांची निवड ही त्यांची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी करून selection केले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना पुढच्या प्रक्रिया साठी बोलावले जाते.

5. अर्ज कसा करायचा :-

 • ASC Centre Bharti 2023 भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मधल्या पदांसाठी अर्ज करताना त्यांनी दिलेली जाहिराती मधील सूचना आवश्यक पाहणे. सर्वात पहिले जाहिराती मध्ये दिलेला सर्व फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी. त्या नंतर दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रे नुसार फॉर्म भरायचा आहे. फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे.
 • 1) अर्जदारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित कागदपत्रांच्या प्रती सबमिट केल्या पाहिजेत.
 • 2) Aadhar Card
 • 3) Domicile
 • 4) Matriculation Pass Certificate.
 • 5) Mark Sheet of Class X or Matriculation.
 • 6) Experience Certificate.
 • 7) Proof of caste/ category [SC/ST/OBC/ PH(PWD)/ESM/EWS] from the competent Authorities.
 • 8) Admit Card.
 • ह्या सर्व आवश्यक कंगदपत्रांसाह दिलेल्या निर्देशानुसार ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्या वर फॉर्म भरून पाठवायचा आहे. फॉर्म मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्या उमेदवारांचा फॉर्म रद्द करण्यात येईल. या संदर्भात उमेदवारांनी मुळ जाहिरात पहावी.

6. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

 • या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना ASC Centre यांच्या Official Website https://indianarmy.nic.in वर अपलोड केले जातील जे उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना लेखी परीक्षा ला बसता येणार नाही.

7. परीक्षेचा निकल :-

 • या पदांसाठी अर्ज केलेल्या जे उमेदवारांना उतीर्ण झाले आहेत त्यांचा निकाल ASC Centre यांच्या Official Website https://indianarmy.nic.in वर अपलोड केले जाईल. त्या नंतर त्यांना पुढील प्रक्रिया साठी बोलावले जाईल.

About ASC Centre Bharti 2023

1. ASC Centre Bharti 2023

 • The Army Service Corps Centre and College came into existence at Bangalore on 01 May 1999 by the amalgamation of three premier institutions of the Indian Army viz ASC School (formerly located at Barely), Army School of Mechanical Transport and ASC Centre (South). The ASC School had been originally raised as Supply and Transport School at Chaklala near Rawalpindi on 05 Aug 1908 and on partition, it moved to Barely.

2. Positions :-

 • ASC Center Bharti 2023 Indian Army ASC Center always has recruitment process for various posts. Such as Cook, Low Level Clerk (LDC), Carpenter, Fireman, Fire Engine Driver and other various posts are being recruited.

3. Eligibility :-

 • ASC Center Bharti 2023 is recruiting for various posts in Indian Army ASC Center for 10th Pass/12th Pass/Graduate/Diploma passed candidates.

4. Selection Process :-

 • ASC Center Bharti 2023 Selection of candidates in Indian Army ASC Center is done through written examination and physical test. Selected candidates are called for further process.

5. Online Apply Process :-

 • ASC Center Bharti 2023 While applying for Indian Army ASC Center posts it is essential to see the notification given by them. First of all take a print out of all the forms given in the advertisement. After that the form has to be filled according to all the required documents given. Documents to be attached with the form.
 • 1) Applicants must submit self-attested legible copies of all required Certificates/
 • Documents.
 • 2) Aadhar Card
 • 3) Domicile
 • 4) Matriculation Pass Certificate.
 • 5) Mark Sheet of Class X or Matriculation.
 • 6) Experience Certificate.
 • 7) Proof of caste/ category [SC/ST/OBC/ PH(PWD)/ESM/EWS] from the competent Authorities.
 • 8) Admit Card.
 • Along with all these necessary documents, the form has to be filled and sent to the given address in offline mode as per the given instructions. If any mistake is found in the form then the candidate’s form will be cancelled. Candidates should refer original advertisement in this regard.

6. Hall Ticket :-

 • Candidates who have applied for these posts will be uploaded on the official website of ASC Center https://indianarmy.nic.in which candidates must take a print out of it. Otherwise they will not be able to appear for the written exam.

7. Results :-

 • The results of the candidates who have applied for these posts will be uploaded on the official website of ASC Centre, https://indianarmy.nic.in After that they will be called for further process.

Tags :- Bombay high court Bharti 2023, high court recruitment 2023, Bombay high court board display today, Bombay high court cause list pdf, Bombay high court official website, high court case status by party name, 10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job,

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.