Assam Rifiles Bharti 2023-असम राइफल्स मध्ये खेळाडूंसाठी भरती 2023

Assam Rifiles Bharti 2023

Assam Rifiles Bharti 2023 : असम राइफल्स मध्ये “रायफलमन आणि रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) (खेळाडू)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 81 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- सदरील भरती ची माहिती ही त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरून त्यांच्या मुळ जाहिराती मधून देण्यात आलेली आहे. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Assam Rifiles Bharti 2023

Assam Rifiles Bharti 2023

एकूण जागा :

  • 81 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या पदाची संख्या
पुरुष महिला
1फुटबॉल 0505
2ॲथलेटिक्स1212
3रोविंग 0505
4पेनकॅक सिलाट 0400
5क्रॉस कंट्री 0507
6आर्चेरी0202
7बॉक्सिंग  पोलो0505
8सेपक टकरा 0200
9बॅडमिंटन 0302
एकूण पदाची संख्या 4338 = 81

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) 10 पास असणे आवश्यक आणि 2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ किंवा शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग.

वयाची अट :-

  • General/OBC 18 ते 28 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Pay scale and other allowance will be as admissible to Assam Rifles personnel as per 7tn CPC.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- 100/-
  • [SC/ST आणि महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

  • Last Date Of Application is : 30 जुलै 2023
  • भरती मेळाव्याची तारीख :- 07 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया Selection Processor For Assam Rifiles Bharti 2023:-

  • उमेदवाराचे सर्वात पहिले Candidate Verification म्हणजे तुमचे स्वतः ची पडताळनी होणार. या साठी तुमच्या कडे आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, Voter ID इ. त्यानंतर तुमच्या कागद पत्राची पडताळणी होईल. त्या नंतर तुमची Phvsical Standard Test (PSD) होईल. व नंतर मेडिकल होईल. या सर्व स्टेप मध्ये जे उमेदवार उतीर्ण होतील त्यांचे selection केले जाईल.

2. अर्ज कसा करायचा How To Apply Online For Assam Rifiles Bharti 2023:-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Assam Rifiles च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Assam Rifiles ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, त्या नंतर Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Assam Rifiles यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल Result :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Assam Rifiles यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

Assam Rifiles Bharti 2023: Assam Rifiles Has issued the notification for the recruitment of “Technical and Tradesman” There are total 81 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 30 July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 81 Vacancy

Posts Name :-

  • Riflemen and Rifle-women (General Duty) (Sportsmen)

Qualification Details :-

  • 1) Must have 10 passes and 2) Participation in International Competition or All India Inter University or School Championship or equivalent.

Pay

  • Pay scale and other allowance will be as admissible to Assam Rifles personnel as per 7tn CPC.

Age Criteria :-

  • General/OBC: 18 to 28 years as on 01 August 2023 and (SC/ST: 05 years Relaxation) for more ditales see official notification.

Fee :-

  • General/OBC :- 100/-
  • [SC/ST/Female :- No Fee

Last Date Of Online Apply :-

  • 30 July 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- Assam Rifiles Bharti 2023, Assam Rifiles Recrutment 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.