Bharat Electronics Limited Bharti 2023-एकूण 428 जागा Apply Online

Bharat Electronics Limited Bharti 2023

Bharat Electronics Limited Bharti 2023 : BELभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “प्रोजेक्ट इंजिनियर-I /ट्रेनी इंजिनियर-I” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 428 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Bharat Electronics Limited Bharti 2023 : (BLE) Bharat Electronics Limited Has issued the notification for the recruitment of “Project Engineer-I/Trainee Engineer” There are total 428 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 18 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Bharat Electronics Limited Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 428 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1प्रोजेक्ट इंजिनियर-I 327
2ट्रेनी इंजिनियर-I101
टोटल पदाची संख्या 428

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

  • खाली दिलेल्या कोणत्याही एका पडवीमद्धे General/OBC/EWS: यांच्या साठी 55% गुण असणे आवश्यक/ आणि SC/ST/PWD: साठी उत्तीर्ण श्रेणी असणे आवश्यक.
पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1प्रोजेक्ट इंजिनियर-I i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/केमिकल/ सिव्हिल/इलेक्ट्रिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंग)   (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
2ट्रेनी इंजिनियर-IBE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/एरोस्पेस इंजिनिअरिंग

Age Limit : [ वयाची अट ]

  • 01 एप्रिल 2023 रोजी
  • पद क्र. 1 साठी :- 32 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 2 साठी :- 28 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पदाचे नाववेतन (salary)
प्रोजेक्ट इंजिनियर-I 1 st वर्षी 40,000, 2 nd वर्षी 45,000, 3 rd 50,000, 4 th 55,000 पर्यंत.
ट्रेनी इंजिनियर-I1 st वर्षी 30,000, 2 nd वर्षी 35,000, 3 rd 40,000 पर्यंत.
वर दर्शविलेल्या पगाराच्या व्यतिरिक्त, वैद्यकीय विमा प्रीमियम/पोशाख/शिलाई शुल्क/पादत्राणे भत्ता इ. यासारख्या खर्चासाठी 1 का वर्षाला एकत्रित रक्कम रु. 12,000/- दिली जाईल.

Application Mode :[अर्ज करण्याची पद्धत]

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • बेंगळुरू कॉम्प्लेक्स.

Fees : [ फी ]

  • पद क्र. 1 साठी :- General/OBC/EWS :- Rs 400/- + 18% GST
  • पद क्र. 2 साठी :- General/OBC/EWS :- Rs 150/- + 18% GST
  • SC/STPWD यांच्या साठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 18 मे 2023

महत्वाच्या लिंक :-

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अर्ज शुल्क भरायची लिंक (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड थोडी माहिती

  • भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही लष्करी आणि नागरी उपकरणे आणि वनस्पती कारखाना आहे. लष्करी क्षेत्रातील विशेष आव्हानात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत वर्ष 1954 मध्ये याची स्थापना करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि प्रणाली त्याचा पहिला कारखाना देशातील विकास आणि उत्पादनाच्या उद्देशाने बंगळुरू येथे स्थापन करण्यात आला होता, परंतु आज हा एक मोठा सार्वजनिक उपक्रम आहे ज्यामध्ये त्याचे नऊ उत्पादन युनिट, अनेक प्रादेशिक कार्यालये आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आहेत, जे त्याच्या व्यावसायिक कामगिरीसाठी ओळखले जाते. त्यामुळे भारत सरकारकडून नवरत्न उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • सदरील भरतीच्या पदासाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा जि (85 गुण) ची व मुलाखत Interview (15 गुण) असे मिळून एकूण 100 गुण असणार आहेत. लेखी परीक्षे मध्ये जि उमेदवार पास झाले आहेत. त्यानंच Interview साठी Bangalore येथे बोलकण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा BEL च्या Official Website https://jobapply.in/bel2023maybng/ द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली BEL ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले तुमच्या समोर दोन्ही पदासाठी अप्लाय करा असा टॅब ओपेन होईल. तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात त्या वर क्लिक करून Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे BEL यांच्या Official Website https://www.bel-india.in/ वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा BEL यांच्या Official Website https://www.bel-india.in/ वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

About Bharat Electronics Limited Bharti 2023

1.

  • Bharat Electronics Limited is a military and civil equipment and plant factory under the Ministry of Defence, Government of India. It was established in the year 1954 under the Ministry of Defense, Government of India to meet the special challenging needs of the military sector. Electronic equipment and systems its first factory in the country for development and manufacturing purposes in Bangalore It was established here, but today it is a large public enterprise with nine manufacturing units, several regional offices and research and development laboratories, known for its commercial achievements. Hence, Navratna Industry has received the status of Government of India.

2. Selection Process :-

  • Selection of the candidate for the said recruitment post will be written test (85 marks) and interview (15 marks) totaling 100 marks. Candidates who have passed the written exam. He will be called for interview at Bangalore.

3. Online Apply Process :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through BEL’s Official Website https://jobapply.in/bel2023maybng/. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of BEL given above and then click on Apply Online, the first tab will open in front of you Apply for both the posts. Register by clicking on the post for which you are eligible. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on the official website of BEL https://www.bel-india.in/ for those candidates who have been selected for these posts. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of BEL https://www.bel-india.in/. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- Bharat Electronics Limited Bharti 2023,Bharat Electronics Limited Recruitment 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.