(BHM)मुंबई उच्च न्यायालयामध्ये पर्सनल असिस्टेंट पदासाठी 16 जागांची भरती

Bombay High Court Bharti 2023

Bombay High Court Bharti 2023 : (BHM)मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन “पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 16 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 (05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल.

Bombay High Court Bharti 2023 : Bombay High Court Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “Personal Assistant ” on the establishment of High Court of Judicature at Bombay. Bench at Aurangabad. There are total 16 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 31 March 2023 (05:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known.

Bombay High Court Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 16 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

  • पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant)

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

  • i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहँड 120 श. प. मि. iii) इंग्रजी टयपिंग 50 श. प. मि. iv) संगणक प्रमाणपत्र.

Age Limit : [ वयाची अट ]

  • 31 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षापर्यंत. [मंगासवर्गीयांसाठी :- साठी 5 वर्षाची सूट आहे.].

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

  • रु 67,700 ते 2,08,700 अधिक भत्ते नियमांच्या अंतर्गत.

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • सांभाजीनगर खंडपीठ.

Fees : [ फी ]

  • Rs 300/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 31 मार्च 2023 (05:00 PM)

Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]

Official Website [अधिकृत वेबसाइट ]

PDF Download [ जाहिरात पहा ]

मुंबई उच्च न्यायालयाबद्दल थोडी माहिती पाहू

मुंबई उच्च न्यायालय ही भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. चला तर ह्या भरती बद्दल थोडी सविस्तर माही खाली पाहु.

1. पदे :- मुंबई उच्च न्यायालय ही नेहमी लिपिक पदासाठी, सहाय्यक पदासाठी, लघुलेखण पदासाठी आणि अधिक आशा विविध पदांसाठी नेहमी उमेदवरांची भरती करत असते. ह्या भरतीसाठी काय काय पात्रता पाहिजे ते आपण खाली पाहू.

2. पात्रता :- मुंबई उच्च न्यायालय भारतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदाच्या आधारावर बदलतात. उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रात संबंधित पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्या असावा. प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि वयोमार्यादा आवश्यक आहे.

3. वयोमार्याद :- मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी वयोमार्याद अर्ज केलेल्या पदाच्या आधारावर बदलते. साधारणपणे, किमान वयोमार्यादा 18 वर्षे असते. आणि कमाल वयोमर्यादा 33 ते 40 वर्षापर्यंत असते. तसेच विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांसाठी वया मध्ये सूट दिली जाते.

4. निवड प्रक्रिया :- मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी निवड प्रक्रिया मध्ये लेखी परीक्षा कौशल्य चाचणी वैयक्तिक मुलाखत आणि दास्तएे वज पडताळणी यासह अनेक टप्पे असतात.

5. अर्ज प्रक्रिया :- जे इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी शुल्क नाममात्र आहे. आणि उमेदवार ऑनलाइन शुल्क फी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या द्वारे भरण करू शकतात.

6. प्रवेश पत्र :- मुंबई उच्च न्यायालयाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल टीकेट ही उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वर दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट आऊट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

7. निकाल :- लेखी परीक्षेचे निकाल ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट घोषित केले जातात आणि आणि जे उमेदवार लेखी परीक्षा उतीर्ण करतात त्यांना कौशल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलालवले जाते.

About Bombay High Court Bharti 2023

1. Bombay High Court is one of the oldest high courts is India, Iocated in Mumbai, Maharashtra Here is some general information about Bombay High court Bharti 2023.

2. Positions :- Bombay High Court recruits candidates for various positions such as Clerk, Stenographer, Assistant, and more.

3. Eligibility :- The eligibility criteria for Bombay High Court Bharti vary based on the position applied for. Generally, candidates should have completed relevant degree or diploma in the relevant field from a recognized institution. A specific educational qualification and age limit are required for each position.

4. Age Limit :- The age limit for Bombay High Court recruitment varies based on the position applied for. Generally, the minimum age limit is 18 years, and the maximum age limit is 33 to 40 years. However, there is age relaxation for candidates belonging to certain categories.

5. Selection Process :- The selection process for Bombay High Court Bharti consists of several stages, including a written examination, skill test, personal interview, and document verification.

6. Application Process :- Interested candidates can apply for Bombay High Court Bharti online through the official website. The application fee for the exam is nominal, and candidates can pay the fee online through net banking, credit card, or debit card.

7. Admit Card and Result :- The admit card for the Bombay High Court written examination is issued to eligible candidates on the official website. Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination. The result of the written examination are generally declared on the official website, and candidates who clear the written examination are called for the skill test and personal interview.

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या WhatsApp Logo वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.