CRPF Bharti 2023-केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 9212 जागांची (मुदतवाढ)

CRPF Bharti 2023

CRPF Bharti 2023 : CRPF-केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये CRPF Bharti 2023 “कॉन्स्टेबल(टेक्निकल/ट्रेडसमन)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 9212 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरायची (तारीख 27 मार्च 2023) आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 02 मे 2023 (11:55 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल.

CRPF Bharti 2023 : CRPF Bharti 2023 (Central Reserve Police Force) Has issued the notification for the recruitment of “Constable (Technical/Tradesman)” There are total 9212 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. [Online Form Starting 27 March 2023] All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 02 मे 2023 (11:55 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known.

CRPF Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

 • 9212 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

 • कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेडसमन)
पद क्र. पदाचे नाव पुरुषांसाठी पद संख्या पुरुषांसाठी पद संख्या
1 कॉन्स्टेबल (ड्रायवर)2372
2कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिकल व्हेईकल)544
3कॉन्स्टेबल (कॉब्लर)151
4कॉन्स्टेबल (कारपेंटर)139
5कॉन्स्टेबल (टेलर 242
6कॉन्स्टेबल (ब्रास बॅन्ड)17224
7कॉन्स्टेबल (पाइप बॅन्ड)51
8कॉन्स्टेबल (बगलर)134020
9कॉन्स्टेबल (गार्डनर)92
10कॉन्स्टेबल (पेंटर)56
11कॉन्स्टेबल (कुक)पद क्र 11 आणि 12 साठी 2429 जागा आहेत.46
12कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर )पद क्र 11 आणि 12 साठी 2429 जागा आहेत.11 आणि 12 साठी same
13कॉन्स्टेबल (वॉशरमॅन)40303
14कॉन्स्टेबल (बार्बर)303
15कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)81113
16कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)01

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

 • पद क्र 1) :- 10 वी पास आणि अवजड वाहन चालक परवाना पाहिजे.
 • पद क्र 2) :- 10 वी पास आणि ITI (मोटर मेकॅनिकल व्हेईकल) आणि 01 वर्षाचा अनुभव पाहिजे.
 • पद क्र 3 ते 16 साठी :- फक्त 10 वी पास.

Age Limit : [ वयाची अट ]

 • 01 ऑगस्ट 2023 रोजी
 • पद क्र 1 साठी :- 21 ते 27 वर्षापर्यंत.
 • पद क्र 2 ते 16 साठी :- 18 ते 23 वर्षापर्यंत.
 • (SC/ST :- साठी वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.)

Pay Monthly [ दर माह दिले जाणारे वेतन ]

 • Pay Level-3 21,700 ते 69,100. (सविस्तर माहिती करीत मुळ जाहिरात पहा.)

Physical Qualification [ शारीरिक पात्रता ]

प्रवर्ग पुरुषांसाठी उंची महिलांसाठी उंची पुरुषांसाठी छाती
General/OBC170 सें. मी.157 सें. मी.80 सें. मी. आणि फुगून 5 सें. मी. जास्त पाहिजे.
ST162.5 सें. मी.150 सें. मी.76 सें. मी. आणि 5 सें. मी. जास्त पाहिजे.

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
 • (या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायची सुरवात 27 मार्च 2023 पासून होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.)

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

 • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

 • General/OBC/EWS :- Rs 100/-
 • SC/ST/ExSM/आणि महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 02 मे 2023 (11:55 PM) (या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायची सुरवात 27 मार्च 2023 पासून होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 (11:55 PM) आहे.)

परीक्षा (CBT) :- 01 ते 13 जुलै 2023

Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]

Official Website [अधिकृत वेबसाइट ]

PDF Download [ जाहिरात पहा ]

Tags :- CRPF Bharti 2023, CRPF Recruitment 2023, CRPF Bharti 2023 new updates, CRPF new updates 2023

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या WhatsApp Logo वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.