EPFO Latest Bharti 2023
EPFO Latest Bharti 2023 : EPFO Bharti 2023-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने मध्ये “शोशल सिक्युोरिटी असिस्टेंट (SSA) (ग्रुप-C)/स्टेनोग्राफी (ग्रुप-C)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2859 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल.
EPFO Latest Bharti 2023 : EPFO Latest Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “” There are total 2859 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 26 April 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known.
EPFO Latest Bharti 2023
Total Post : [ एकूण जागा ]
- 2859 जागा
Post Name : [ पदाचे नाव ]
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
1 | शोशल सिक्युोरिटी असिस्टेंट (SSA) (ग्रुप-C) | 2674 |
2 | स्टेनोग्राफी (ग्रुप-C) | 185 |
Total | 2859 |
Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पद क्र 1) :- | शोशल सिक्युोरिटी असिस्टेंट (SSA) (ग्रुप-C) | i) कोणत्याही शाखेमद्धी पदवी पास झालेले पाहिजे ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि. |
पद क्र 2) :- | स्टेनोग्राफी (ग्रुप-C) | i)12 वी पास ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श. प्र. मि. लिपयांतर: संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी किंवा 65 मिनिटे हिंदी. |
Age Limit : [ वयाची अट ]
- 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे पूर्ण झालेले असावे.
- [SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.]
Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन
- पद क्र 1) :- साठी Scale of Pay: Level-4 in the Pay Matrix [Rs.25,500-81,100 ]
- पद क्र 2) :- साठी Scale of Pay: Level-5 (Rs.29, 200-92,300) in the Pay Matrix.
Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]
Online अर्ज करायची प्रोसेस
Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]
- संपूर्ण भारत
Fees : [ फी ]
- General/OBC/EWS : Rs 700/-
- [SC/ST/PWD/ExSM आणि महिलांसाठी :- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 26 एप्रिल 2023
Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]
Official Website [अधिकृत वेबसाइट ]
PDF Download [ जाहिरात पहा ]
चला आपन EPFO Latest Bharti 2023 या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू.
1. EPFO Bharti 2023-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने मध्ये भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालायच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे. ही EPFO कायदा अंतर्गत नोंदणीकृत संस्थाच्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना आणि विमा योजनांचे व्यवस्थापन करते. चला या भरती बद्दल अजून सविस्तर माहिती पाहू.
2. एकूण पदे :- EPFO Bharti 2023-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने मध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यक संचालक, सहाय्यक ऑडिट अधिकारी, अमलबजावणी अधिकारी/लेख अधिकारी आणि आवश्यकतेनुसार इतर अजून दुसऱ्या विविध पदांसाह नेहमी भरती करते.
3. लागणारी पात्रता :- EPFO Bharti 2023-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने मध्ये भरतीसाठी पात्रता निकष ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यानुसार बदलतात. साधारणपणे, उमेदवरांनि संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण ही मान्यताप्राप्त विध्ययपीठातून 55% गुणांसह पूर्ण केलेले असावे.
4. निवड प्रक्रिया :- EPFO Bharti 2023-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने मध्ये भरतीसाठी निवड प्रक्रिया मध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो. प्राथमिक उमेदवरांची इंग्रजी भाषा तर्क क्षमता आणि संख्यात्मक योग्यता तपासते. प्राथमिक परीक्षा उतीर्ण झाल्या नंतर उमेदवरांना मुख्य परीक्षेला बोलावले जाते. जि उमेदवरांची तर्क क्षमता, परितनात्मक योग्यता, सामान्य/अर्थव्यवस्था/आर्थिक/जागरूकता आणि इंग्रजी भाषा तपासात असते.
5. अर्ज करण्याची पद्धत :- EPFO Bharti 2023-कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने मध्ये इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट Official website भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवरांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेसाठी फी कायमस्वरूपी असते जी तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करतात त्या नुसार ठरवलेली असते. तुम्ही ऑनलाइन नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.
6. प्रवेश पत्र (Hall Ticket) :- प्राथमिक परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र ही उमेदरांना EPFO च्या official website वर उपलब्ध करून दिले जाते. उमेदरांनी प्रवेश पत्राची प्रिंट काढणे आवश्यक असते जे तुम्हाला परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असते.
7. निकल (Result) :- प्राथमिक परिक्षाचा आणि मुख्य परिक्षाचा आणि मुलाखतीचा निकल ही EPFO च्या official website वर जाहीर केला जातो. जे उमेदवार ह्या भरतीसाठी पास झालेले असतेत त्यांना वैधयकीय चाचणीसाठी बोलालवले जाते.
About EPFO Latest Bharti 2023
1. Positions :- EPFO Bharti conducts recruitment for various positions, including Social Security Assistant, Assistant Director, Assistant Audit Officer, Enforcement Officer/Accounts Officer, and other position as per the requirement.
2. Eligibility :- EPFO Bharti The eligibility criteria for EPFO recruitment vary based on the position applied for. Generally, candidates should have completed their graduation or post-graduation in the relevant field with a minimum of 55% marks from a recognized university. The maximum age limit varies depending on the position applied for.
3. Selection Process :- EPFO Bharti the selection process for EPFO recruitment consists of a preliminary examination, mains examination, and interview. The preliminary examination tests candidates English language. reasoning ability, and numerical aptitude. candidates who clear the preliminary examination are called for the mains examination, which tests candidates reasoning ability, quantitative aptitude, general/economy/financial awareness, and English language. candidates who clear the mains examination are called for interview.
4. Online Application Process :- EPFO Bharti Interested candidates can apply for EPFO recruitment online through the official website. Candidates need to register themselves by filling in the required details and upload the necessary documents. The application fee for the exam is nominal, and candidates can pay the fee online through net banking, credit card, debit card.
5. Hall Ticket :- EPFO Bharti The admit card for the preliminary and mains examination is issued to eligible candidates on the official website. Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination.
6. Result :- EPFO Bharti The results of the preliminary and mains examination and interview are generally declared on the official website, and candidates who clear the examination and interview are called for document verification and medical examination.
महत्वाच्या पोस्ट
- BHC भरती 2023-मुंबई उच्च न्यायालयामध्ये 160 जागांची भरती (पहा)
- BMC MCGM-बृहमुंबई महानगरपालिकामध्ये प्रशिक्षित नर्स पदासाठी 135 जागांची भरती (पहा)
- Central Bank Bharti-सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5000 पदांची भरती (पहा)
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.