हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

Hingoli Kotwal Bharti 2023

Hingoli Kotwal Bharti 2023 : हिंगोली कोतवाल भरती 2023 : नमस्कार मित्रांनो हिंगोली जिल्हया मध्ये “कोतवाल” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 43 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Hingoli Kotwal Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 43 जागा

पदाचे नाव :-

  • कोतवाल

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा 4 थी पास असावा. आणि उमेदवराला मराथी भाषेचे परीपूर्ण ज्ञान असावे.

वयाची अट :-

  • उमेदवराचे वय 24/07/2023 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 15,000/-

महत्वाच्या नवीन जाहिराती पहा

लातूर कोतवाल भरती 2023-Kotwal Bharti Latur 2023

हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

DRDO Bharti 2023: B.E/B.Tech वाल्यांंना नोकरीची संधी लगेच करा अर्ज

AAI New Bharti 2023: भारतीय विमानतळा मध्ये 342 जागांची भरती 2023

SSC CPO Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1876 जागांची भरती

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाइन पद्धतीने (Apply Offline)

नोकरीचे ठिकाण :-

  • हिंगोली.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 600/-
  • मागासवर्गीय :- रु 400/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 07 ऑगस्ट 2023

अर्जाची प्रिंट :- येथे पहा.

हिंगोली जिल्ह्यामधील तालुके व त्यांची जाहिराती PDF (Hingoli Kotwal Bharti 2023 Notification)

तालुक्याचे नाव जाहिराती PDF
औंढा जाहिरात पहा pdf
सेनगाव जाहिरात पहा pdf
कलमनुरी जाहिरात पहा pdf
हिंगोली तालुका जाहिरात पहा pdf

महत्वाच्या लिंक

अर्जाची प्रिंट (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या हिंगोली कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. हिंगोली कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा 100% गुणांची असेल. या मध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची सामान्य माहिती यांचा समावेश असेल. जो उमेदवरा या परीक्षे मध्ये उतीर्ण होईल त्यांची नंतर कागद पत्र पडताळणी होईल आणि त्या नंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

2. हिंगोली कोतवाल भरती 2023 अर्ज प्रक्रिया : How To Apply :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा जाहिराती मध्ये दिलेल्या पत्या वर जाऊन करायचा आहे. रु 50 देऊन अर्ज ची परत घ्यायची आहे आणि त्या मध्ये दिलेली सर्व माहिती भर्याची आहे. त्या साठी जाहिरात काळजी पूर्वक वाचा व काळजीपूर्वक अर्ज भरा.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-

ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यांना या परीक्षेसाठी Admit Card हे यांच्या कार्यालय येथे व Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा हिंगोली येथे ह्या तालुक्या मध्ये उमेदवराने अर्ज किला असेल तेथे किंवा हिंगोली जिल्ह्याच्या यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.


free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.