HQ Southern Command Bharti 2023 Notification
HQ Southern Command Bharti 2023 : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड यांच्या तर्फे ग्रुप-C साठी ” MTS-मेसेंजर/MTS-डाफरी/कुक/वॉशमन/मजदूर/MTS-गार्डनर “ या पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 24 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
Note :- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
Indian Army Head Quarters Southern Command has released the recruitment notification for the post of “MTS-Messenger/MTS-Duffery/Cook/Washman/Labourer/MTS-Gardner” for Group-C on its website. Total 24 seats are going to be filled. Candidates who are eligible and interested for this recruitment can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. The application has to be done online. Applicant should apply before last date. Last date to apply is 08 October 2023.
HQ Southern Command Bharti 2023 Notification Details
एकूण जागा : (Total Post)
- 24 जागा
पदाचे नाव :- (Post Name)
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | MTS-मेसेंजर | |
2 | MTS-डाफरी | 03 |
3 | कुक | 02 |
4 | मजदूर | 02 |
5 | वॉशमन | 03 |
6 | MTS-गार्डनर | 01 |
शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)
- कुक या पदासाठी :- 10 वी पास आणि भारतीय स्वयंपाकचे ज्ञान असणे आवश्यक
- बाकी उर्वरित पदांसाठी :- 10 वी पास
वयाची अट :- (Age Limit)
- उमेदवाराचे वय 08 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असले पाहिजे
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
- तुमचे वय मोजण्यासाठी येथे Click करा
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)
- कुक साठी :- रु 19,000/- ते 63,200/-
- उर्वरित पदांसाठी :- 18,000/- ते 59,900/-
🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)
- पुणे, मुंबई, देवळाली आणि अहमदनगर
🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
HQ Southern Command Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 ऑक्टोबर 2023
अर्ज फी :- (Fee)
- फी नाही
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- लेखी परीक्षा (10/12 वी च्या बेस वर घेतली जाईल) आणि Skill/Practical Test यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
2. How HQ Southern Command Bharti 2023 to Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा HQ Southern Command च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.