IBPS CRP-Clerks-XIII Hall Ticket: लिपिक पदाच्या 4045+ जागांचे प्रवेशपत्र

IBPS CRP-Clerks-XIII Admit Card

IBPS CRP-Clerks-XIII Hall Ticket : नमस्कार मित्रांनो IBPS-CRP-Clerks-XIII लिपिक पदाच्या 4045+ जागांसाठी ज्यांनी या पदासाठी अर्ज केला होता त्यांचे पूर्व परीक्षेचे Hall Ticket उपलब्ध झालेले आहे. खाली दिलेल्या लिंक वर Click करून तुमचे Hall Ticket पहा आणि त्याची Print काढून घ्या. Admit Card नसेल तर तुम्हाला परीकक्षा ला बसता येणार नाही.

IBPS मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती 4045+जागा-IBPS Clerk Bharti 2023
पूर्व परीक्षा तारीख 02 सप्टेंबर 2023
पूर्व परीक्षा Hall Ticketयेथे पहा