Indian Army TGC Bharti 2023: Apply Here भारतीय सैन्य 139th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2024 लगेच येथे अर्ज करा

Indian Army TGC Recruitment 2023 Notification

Indian Army TGC Bharti 2023 : इंडियन आर्मी मध्ये “139th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2024” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 30 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

Indian Army TGC Recruitment 2023 Pdf

एकूण जागा : (Total Post)

  • 30 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

  • 139th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2024

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकता.

वयाची अट :- (Age Limit)

  • 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2004 या दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

  • रु 56,100/- Per Month

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • संपूर्ण भारत

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

Indian Army TGC Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 ऑक्टोबर 2023

अर्ज फी :- (Fee)

  • फी नाही
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • सर्वात आधी इंजिनिअरिंग मध्ये मिळालेल्या गुणच्या आधारे उमेदवाराला Shortlisted केले जाईल आणि नंतर त्यांना (SSB) Service Selection Board कडून Interview साठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराचे Medical test होईल. त्या नंतर ह्या सर्वांमध्ये जे उमेदवार पास होतील तीनची निवड केली जाईल. (अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मुळ जाहिरात पहा.

2. Indian Army TGC Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा join indian army Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.