Indian Navy Agniveer Bharti 2023
Indian Navy Agniveer Bharti 2023 : भारतीय नौदल मध्ये 10 वी पास असणाऱ्या मुलांसाठी “अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR- संगीतकार)” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 35 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Indian Navy Agniveer Bharti 2023
एकूण जागा :
- 35 जागा
पदाचे नाव :-
- अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR- संगीतकार)
शैक्षणिक पात्रता :-
- i) 10 वी पास ii) इन्स्ट्रुमेंट च्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेला उमेदवार. उमेदवाराला टेम्पो, पिचमध्ये अचूकतेसह संगीतासाठी ऑरल अॅप्टिट्यूड आणि एक संपूर्ण गाणे गाण्यात प्रवीणता असणे आवश्यक आहे. भारतीय किंवा परदेशी वंशाच्या कोणत्याही वाद्यावर प्रत्यक्ष व्यावहारिक कौशल्यासह वादनाचे ट्यूनिंग, इन्स्ट्रुमेंटसह अज्ञात नोट्स जुळवणे, तयार केलेला तुकडा, भारतीय शास्त्रीय/टॅब्युलेचर/स्टाफ नोटेशनचे दृश्य वाचन, स्केल/राग/ताला आणि मूलभूत कामगिरीचे कौशल्य असणे आवश्यक आहे.)
वयाची अट :-
- उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबेर 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असावा.
दर माह दिले जाणारे वेतन :-
- 1) पहिल्या वर्षाला :- Rs 30,000
- 2) दुसऱ्या वर्षाला :- Rs 33,000
- 3) तिसऱ्या वर्षाला :- Rs 36,000
- 4) चौथ्या वर्षाला :- Rs 40,000
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 02 जुलै 2023
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1.
- (Indian Navy) भारतीय सैन्यात तीन विभाग आहेत. जसे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स. नौदलाचे नाव इंग्रजीत ‘Navy’ आहे. देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याला नौदल असे म्हंटले जाते. जहाजांवर चढून, नौदल समुद्रातील धोक्यांपासून देशाचे रक्षण करते.देशाच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे, एकूणच राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी सरकार दरवर्षी नौदल, हवाई दल आणि लष्करासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नौदल खुले आहे. या साठी Indian Navy 10 वी पास असणाऱ्या विद्यार्थीसाठी MR पदा साठी भरती काढलेली आहे.
2. भरतीची निवड प्रक्रिया :-
- या पदासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कॉल-अप लेटर जारी केले जाईल स्टेज I साठी शारीरिक फिटनेस टेस्ट (PFT), संगीत स्क्रीनिंग टेस्ट आणि भरती वैद्यकीय परीक्षा. जे पीएफटी आणि प्राथमिक संगीत पात्र आहेत. भरतीसाठी वैद्यकीय तपासणीसाठी चाचणी आवश्यक असेल. साठी केंद्र वाटप स्टेज I भारतीय नौदलाच्या विवेकबुद्धीनुसार असेल. स्टेज I तात्पुरते नियोजित आहे. 23 जुलै रोजी होणार आहे.
3. अर्ज कसा करायचा :-
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Navy च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Navy ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव,वडिलांचे नाव, आई चे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-
- ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Indian Navy यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
5. परीक्षेचा निकल :-
- उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Navy यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
Indian Navy Agniveer Recruitment 2023 : Indian Navy Has issued the notification for the recruitment of “Agniveer MR (Musician)” There are total 35 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 02 July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
- 35 Vacancies.
Posts Name :-
- Agniveer MR (Musician)
Qualification Details :-
- i) 10th Pass ii) Candidate having proficiency in tuning of instrument. Candidate must have aural aptitude for music with accuracy in tempo, pitch and proficiency in singing a complete song. Must have practical skills on any instrument of Indian or foreign origin including tuning of instrument, matching unknown notes with instrument, composed piece, sight reading of Indian classical/tabulature/staff notation, scale/raag/tala and basic performance skills.)
Pay
- 1) First year :- Rs 30,000
- 2) Second year :- Rs 33,000
- 3) Third year :- Rs 36,000
- 4) 4th year :- Rs 40,000
Age Criteria :-
- Candidate should have born between 01 November 2002 to 30 April 2006.
Job Location :-
- All India.
Fee :-
- No Fee
Application Mode :-
- Online Apply
Last Date Of Online Apply :-
- 02 July 2023.
Important Dates
👉 Online Apply | 👉 Click Here |
👉 Official Website | 👉 Click Here |
👉 Official Notification | 👉 Click Here |
👉 Subscribe YouTube Channel | 👉 Click Here |
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification | 👉 Click Here |
Tags :- Indian Navy Agniveer Recruitment 2023, Indian Navy Agniveer Bharti 2023
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.