Indian Navy Bharti 2023
Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदल यामध्ये “अग्निवीर SSR” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 4165 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 (04:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Indian Navy Bharti 2023
एकूण जागा :
- (3332 जागा + महिलांसाठी 833 जागा) एकूण जागा = 4165 जागा
पदाचे नाव :-
- अग्निवीर SSR
शैक्षणिक पात्रता :-
- पुढील दिलेल्या किमान एका विषयासह 12 वी पास (गणित, भौतिकशास्त्र आणि (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
वयाची अट :-
- 01 नोव्हेंबेर 2002 ते 30 एप्रिल 2006 या दरम्यान जन्म झालेला असावा.
- (वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा.)
दर माह दिले जाणारे वेतन :-
- 1) पहिल्या वर्षाला :- Rs 30,000
- 2) दुसऱ्या वर्षाला :- Rs 33,000
- 3) तिसऱ्या वर्षाला :- Rs 36,000
- 4) चौथ्या वर्षाला :- Rs 40,000
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- Rs 500 + 18% GST
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 19 जून 2023 (04:00 PM)
शरीराची पात्रता :-
पुरुषांसाठी | महिलांसाठी | |
---|---|---|
उंची | 157 सेमी | 152 सेमी |
परीक्षेचा अभ्यासक्रम :- येथे पहा (Click Here)
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1) चला आपन या Indian Navy Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू
- (Indian Navy) भारतीय नौसेना ही भारतीय सशस्त्र दलांची सागरी शाखा आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. नौदल प्रमुख, चार स्टार अॅडमिरल, नौदलाला कमांड देतात. ब्लू-वॉटर नेव्ही म्हणून, ते पर्शियन गल्फ प्रदेश, हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये, मलाक्का सामुद्रधुनीमध्ये लक्षणीयरीत्या कार्यरत आहे आणि नियमितपणे चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्स करते आणि या प्रदेशातील इतर नौदलांसोबत भागीदारी करते. हे दक्षिण आणि पूर्व चीन समुद्र तसेच पश्चिम भूमध्य समुद्रात एकाच वेळी दोन ते तीन महिन्यांच्या नियमित तैनाती देखील करते
2. भरतीची निवड प्रक्रिया :-
- अग्निवीर SSR- 02/2023 बॅचच्या निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश असेल. जसे की लेखी परीक्षा, Physical Fitness Test आणि Medical Test या दोन स्टेज मध्ये किली जाईल.
3. अर्ज कसा करायचा :-
1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Navy च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Navy ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, Mobile व Email ID टाकून खाली दिलेला captcha टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
4) त्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तो पर्याय निवडायचा आहे आणि नंतर तुमची सर्व डिटेल जसे की Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign ही 10 KB ते 50 KB मध्येच असावा & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-
- ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Indian Navy यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
5. परीक्षेचा निकल :-
- उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Navy यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
Indian Navy Recruitment 2023 : Indian Navy Agniveer Has issued the notification for the recruitment of “SSR Agniveer” There are total 4165 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 19 Jun 2023 (04:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
- (3332 seats + 833 seats for women) Total seats = 4165 seats
Posts Name :-
- SSR Agniveer 2023
Qualification Details :-
- 12th Pass with at least one of the following subjects (Mathematics, Physics and (Chemistry/Biology/Computer Science) from an educational board recognized by Ministry of Education, Govt. of India.
Pay
- 1) First year :- Rs 30,000
- 2) Second year :- Rs 33,000
- 3) Third year :- Rs 36,000
- 4) 4th year :- Rs 40,000
Age Criteria :-
- Must have been born between 01 November 2002 to 30 April 2006.
Job Location :-
- All India
Fee :-
- Rs 500 + 18% GST
Last Date Of Online Apply :-
- 19 Jun 2023 (04:00 PM)
Exam Syllabus :- Click Here
Physical :-
Male | Female | |
---|---|---|
Hight | 157 cm | 152 cm |
Important Dates
👉 Online Apply | 👉 Click Here |
👉 Official Website | 👉 Click Here |
👉 Official Notification | 👉 Click Here |
👉 Subscribe YouTube Channel | 👉 Click Here |
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification | 👉 Click Here |
Tags :- Indian Navy Bharti 2023, Indian Navy Recruitment 2023
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.