Indian Post Office GDS Recruitment 2023
Indian Post Office GDS Recruitment 2023 : भारतीय डाक विभागामध्ये “ग्रामीण डाक सेवक” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 30041 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.
Indian Post Office GDS Recruitment 2023
एकूण जागा :
- 30041 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | GDS – (BPM) ब्रांच पोस्ट मास्टर | |
2 | GDS – (ABPM) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर | टोटल जागा :- 30041 |
शैक्षणिक पात्रता :-
- 10 वी पास आणि MS-CIT
वयाची अट :-
- 23 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय ही 18 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
नवीन महत्वाच्या जाहिराती
दर माह दिले जाणारे वेतन :-
- 1) GDS – (BPM) ब्रांच पोस्ट मास्टर – रु 12,000 ते रु 29,380/-
- 2) GDS – (ABPM) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर – रु 10,000 ते 24,470/-
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- General/OBC/EWS: रु 100/-
- [SC/ST/PWD आणि महिलांसाठी :- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 23 ऑगस्ट 2023
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा Pdf (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. निवड प्रक्रिया (Selection)
- Indian Post Office GDS या भरती साठी उमेदरांची निवड ही त्यांना 10 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. व category नुसार पण निवड केली जाईल. व त्यानंतर तुम्हाला Document Verification साठी बोलावले जाईल ज्या उमेदवरांचे सर्व कागद पत्र व्यवस्थित असतील त्यांचेच Finel Selection केले जाईल. अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
2. Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Post Office च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Post Office ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
3. परीक्षेचा निकल Result :-
सलेक्ट झालेल्या उमेदवार निकाल Merit List हा Indian Post Office यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप Document Verification साठी बोलावले जाते.
Tags :- Indian Post Office GDS Recruitment 2023, Indian Post Office GDS Bharti 2023
नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.