जळगाव कोतवाल भरती 2023,Notification-Jalgaon Kotwal Bharti 2023

Jalgaon Kotwal Bharti 2023

Jalgaon Kotwal Bharti 2023 : जळगाव कोतवाल भरती 2023 : नमस्कार मित्रांनो जळगाव जिल्हया मध्ये “कोतवाल” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 80 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Jalgaon Kotwal Recruitment 2023 : Hello friends Jalgaon district has issued a notification for the recruitment of “Kotwal” post. Total 80 seats are vacant. Candidates who are eligible for these posts can apply through online mode. All eligible and interested candidates can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. Applicant should apply before last date. The last date to apply for these posts is 31 July 2023. Candidates read the complete information given below regarding this recruitment. this recruitment.

Jalgaon Kotwal Bharti Details

एकूण जागा :

  • 80 जागा

पदाचे नाव :-

  • कोतवाल

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा 4 थी पास असावा. आणि उमेदवराला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

  • उमेदवराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 15,000/-

ह्या महत्वाच्या नवीन जाहिराती पहा

हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

DRDO Bharti 2023: B.E/B.Tech वाल्यांंना नोकरीची संधी लगेच करा अर्ज

AAI New Bharti 2023: भारतीय विमानतळा मध्ये 342 जागांची भरती 2023

SSC CPO Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1876 जागांची भरती

(मुदतवाढ) सहकार आयुक्त संस्थेमध्ये 309 जागांची भरती-Sahakar Ayukta Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • जळगाव.

फी :-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Kotwal Bharti Jalgaon 2023 Last Date : 31 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Apply Online) (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा pdf (Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या जळगाव कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. जळगाव कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा 100% गुणांची असेल. या मध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची सामान्य माहिती यांचा समावेश असेल. जो उमेदवरा या परीक्षे मध्ये उतीर्ण होईल त्यांची नंतर कागद पत्र पडताळणी होईल आणि त्या नंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

2. जळगाव कोतवाल भरती 2023 अर्ज प्रक्रिया : How To Apply :-

  • 1) या पदासाठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने जळगाव यांच्या official website वरूनच करायचं आहे. दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहिले तुमची नोंदणी करायची आहे मग नंतर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करतं काळजीपूर्वक करायचं आहे व दिलेली सर्व माहिती भरायची आहे. त्या साठी जाहिरात काळजी पूर्वक वाचा व काळजीपूर्वक अर्ज भरा.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-

ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यांना या परीक्षेसाठी Admit Card हे जळगाव यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा जळगाव येथे ह्या तालुक्या मध्ये उमेदवराने अर्ज किला असेल तेथे किंवा हिंगोली जिल्ह्याच्या यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.


free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.