जळगाव ‘पोलिस पाटील’ भरती 2023-Jalgaon Police Patil Bharti 2023

Jalgaon Police Patil Bharti 2023

Jalgaon Police Patil Bharti 2023 : जळगाव ‘पोलिस पाटील’ भरती 2023 जळगाव जिल्ह्यात “पोलिस पाटील” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 344 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Jalgaon Police Patil Bharti 2023

एकूण जागा :

  • 344 जागा

पदाचे नाव :- पोलिस पाटील

अ. क्र.उपविभाग पदाची संख्या
1 फैजपुर 44
2 अमळनेर 80
3 भुसावळ 36
4 एरंडोल 66
5 पाचोर 36
6 चाळीसगाव 41
7 जळगाव 42

शैक्षणिक पात्रता :-

  • 10 वी पास आणि स्थानिक रहिवासी असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 25 ते 45 वर्षापर्यंत.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • कृपया मुळ जाहिरात पहा.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • जळगाव महाराष्ट्र.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 600/-
  • मागासवर्गीय यांच्या साठी :- रु 500/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 31 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या जळगाव ‘पोलिस पाटील’ भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरती बद्दल बेसिक माहिती :-

  • जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिस पाटील या पदासाठी भरतीची जाहिरात निघलेली आहे. 10 वी पास असणारे उमेदवार ह्या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे याची सर्व माहिती खाली दिली आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा या दोन्ही पद्धतीने केली जाईल. लेखीपरीक्षा ही 80 गुणाची आणि तोंडी परीक्षा ही 20 गुणाची एकूण 100 गुण असतील या गुणांच्या आधारे जे उमेदवारा ला जास्त गुण असतील त्या उमेदवाराची निवड केली जाईल.

3. अर्ज कसा करायचा How To Apply Online :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Jalgaon Police च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Jalgaon Police ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.