(मुदतवाढ) महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 I Maharashtra Forest Bharti

(Mudatvadh) Maharashtra Forest Bharti 2023

(Mudatvadh) Maharashtra Forest Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभागा मध्ये “वनरक्षक (गट-क)/लेखापाल (गट-क)/सर्वेक्षक (गट-क)/लघुलेखक/कनिष्ठ अभियंता/वरिष्ठ संख्यिकी आणि कनिष्ठ संख्यिकी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2417 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 03 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

(Mudatvadh) Maharashtra Forest Bharti 2023

एकूण जागा :

  • 2417 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1वनरक्षक (गट-क)2138
2लेखापाल (गट-क)129
3सर्वेक्षक (गट-क)86
4लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-ब 13
5लघुलेखक (निन्मश्रेणी) गट-ब 23
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब08
7वरिष्ठ संख्यिकी सहाय्यक गट-क 05
8कनिष्ठ संख्यिकी सहाय्यक गट-क15
टोटल पदांची संख्या 2417

दर माह दिले जाणारे वेतन :-

पद क्र.मशिक वेतन
पद क्र. 1 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 21,700 ते 69,100 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 2 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 29,200 ते 92,300 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 3 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 4 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 44,900 ते 1,42,400 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 5 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 41,800 ते 1,32,300 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 6 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 38,600 ते 1,22,800 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 7 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 38,600 ते 1,22,800 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
पद क्र. 8 S-7 : सातव्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शैक्षणीक पात्रता
वनरक्षक (गट-क)i) उमेदवराने (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशाश्र यांपैकी कोणत्याही एका विषयामध्ये पास असणे आवश्यक आहे.
ii) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवराला 10 वी पास असणे आवश्यक आहे.
लेखापाल (गट-क)उमेदवराने मान्यता प्राप्त विध्यापिठातून पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे.
सर्वेक्षक (गट-क)i) 12वी पास ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.
लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-ब i) 10वी पास ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लघुलेखक (निन्मश्रेणी) गट-ब i) 10वी पास ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-बसिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
वरिष्ठ संख्यिकी सहाय्यक गट-क गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ संख्यिकी सहाय्यक गट-कमान्यता प्राप्त विध्यापिठातून गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयाची अट :-

  • 30 जून 2023 रोजी
  • पद क्र. 1 :- 18 ते 27 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 2 :- 21 ते 40 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 3 :- 18 ते 40 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 4 ते 8 :- 18 ते 40 वर्षापर्यंत.
  • (मागासवर्गीय,अनाथ,आ.दु.घ :- साठी 05 वर्षाची सूट आहे.)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

फी :-

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 30 जून 2023 03 जुलै 2023 (मुदतवाढ)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

जाहिरात पहा (Official Notification)

पदाचे नावजाहिरात
पद क्र. 1(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 2(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 3(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 4(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 5(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 6(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 7(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र. 8(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. महाराष्ट्र वन विभाबद्दल थोडी माहिती

  • महाराष्ट्र वन विभाग हा भारतीय महाराष्ट्र राज्याचा एक विभाग आहे जो वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे.
  • महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय हे नागपुरमध्ये आहे. अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ येथे 11 प्रादेशिक वन मंडळे आहेत. वन्यजीव बोरिवली, वन्यजीव नागपूर आणि वन्यजीव नाशिक ही तीन वन्यजीव मंडळे आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे कार्यालय, वन दलाचे प्रमुख (HoFF) हे महाराष्ट्रातील वनविभागाचे प्रमुख आहेत.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या भरती साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा (जी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. 60 प्रश्न 120 गुण), मैदानी चाचणी आणि वैद्यकीय चाचणी या पद्धतीने केली जाईल. लक्षात ठेवा जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पास होतील त्यांना मैदानी चाचणी साठी बोलावले जाईल. आणि मैदानी चाचणी मध्ये जे उतीर्ण होतील त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Maha Forest च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Maha Forest ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Maha Forest यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Maha Forest यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

Tags :- Maharashtra Forest Bharti 2023,Maharashtra Forest Recruitment 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.