Maharashtra GDS Result 2023 List-II पोस्ट ऑफिस ची दुसरी लिस्ट

Maharashtra GDS Result 2023 List-II

Maharashtra GDS Result 2023 List-II : नमस्कार विध्यार्थी मित्रांनो जसे की तुम्हाला माहीत होते की महाराष्ट्र मध्ये पोस्ट ऑफिस साठी एकूण 2508 जागांसाठी भरती निघलेली होती तर तिची पाहिली लिस्ट आपण सर्वानी पाहिली तर आत्ता दुसरी लिस्ट जाहीर झाली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पोस्ट ऑफिस ची दुसरी लिस्ट पाहू शकता. ज्यांचे या लिस्ट मध्ये नाव असेल त्यांना मोबाइल व ईमेल id वर सूचना दिले असेल व डॉक्युमेंट तपासणी साठी बोलावले जाईल. SMS जि तारीख दिली ही त्या तारखेला तुम्ही कागदपत्र पडताळणी साठी हजर राहायचे आहे.

Maharashtra GDS Result 2023 List-II : Hello student friends as you know that recruitment for total 2508 post office posts in maharashtra was released then we all have seen its list now second list has been released. You can see another list of post offices by clicking on the link given below. Those whose name is in this list will be notified on mobile and email id and will be called for document verification. You have to appear for document verification on the date given by SMS.

Maharashtra GDS Result 2023 List-II

पोस्ट ऑफिस लिस्ट दुसरी (List-II) :- 👉 Click Here

पोस्ट ऑफिस मध्ये निवड झालेल्यांची यादि :- 👉 Click Here

महत्वाच्या लिंक :-

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

Tags :- Maharashtra GDS Result 2023 List-II,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.