Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 I Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 : महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023 : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालया तर्फे “स्थापत्य अभियंता गट-क/विद्युत अभियंता गट-क/संगणक अभियंता गट-क/पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क/लेखीपरीक्षक आणि लेखपाल, गट-क/कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क/अग्निशमन अधिकारी, गट-क/स्वच्छता निरीक्षक, गट-क” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1782 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Pdf Details
एकूण जागा :
- 1782 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | परीक्षा | पदाची संख्या |
---|---|---|---|
1 | स्थापत्य अभियंता गट-क | महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) | 291 |
2 | विद्युत अभियंता गट-क | महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) | 48 |
3 | संगणक अभियंता गट-क | महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) | 45 |
4 | पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क | महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा | 65 |
5 | लेखीपरीक्षक आणि लेखपाल, गट-क | महाराष्ट्र नगर परिषद लेखीपरीक्षण व लेखा विभाग | 247 |
6 | कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क | महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण | 579 |
7 | अग्निशमन अधिकारी, गट-क | महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा | |
8 | स्वच्छता निरीक्षक, गट-क | महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा | 372 |
टोटल पदाच्या जागा | 1782 |
शैक्षणिक पात्रता :-
पदाचे नाव | पदानुसार शैक्षणिक पात्रता |
---|---|
1 स्थापत्य अभियंता गट-क | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा समतुल्य |
2 विद्युत अभियंता गट-क | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा समतुल्य |
3 संगणक अभियंता गट-क | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा समतुल्य |
4 पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क | मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT किंवा समतुल्य |
5 लेखीपरीक्षक आणि लेखपाल, गट-क | i) B.Com ii) MS-CIT किंवा समतुल्य |
6 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क | कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक आणि MS-CIT किंवा समतुल्य |
7 अग्निशमन अधिकारी, गट-क | i) कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून पास किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम पास iii) MS-CIT किंवा समतुल्य |
8 स्वच्छता निरीक्षक, गट-क | i) कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा |
वयाची अट :-
- 21 ते 38 वर्षापर्यंत
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ:यांच्या साठी 05 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
- मुळ जाहिरात पहा
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण महाराष्ट्र.
फी :-
- खुला प्रवर्ग: साठी ₹1000/-
- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 20 ऑगस्ट 2023
👉 महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023 अभ्यासक्रम :- येथे पहा
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
EMRS- 4062 जागांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती 2023
चला आपन या Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. भरती बद्दल बेसिक माहिती :-
- Maharashtra Nagar Parishad महाराष्ट्र नगर आपरिषद मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती होत असते. चला तर या भरती बद्दल थोडी माहिती पाहू.
2. भरतीची निवड प्रक्रिया Selection :-
- या भरतीसाठी निवड ही ऑनलाइन परीक्षा (कम्प्युटर बेस्ड परीक्षा) या द्वारे घेतली जाईल. नंतर मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
3. अर्ज कसा करायचा How To Apply Online Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 :-
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Maharashtra Nagar Parishad च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.