MPSC Bharti 2023-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये 82 जागांची भरती

MPSC Latest Bharti 2023

MPSC Latest Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये “विविध पदांसाठी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 82 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

MPSC Latest Bharti 2023

एकूण जागा :

  • 82 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव पदाची संख्या
1वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ01
2सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग41
3समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग22
4गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील18
टोटल पदाची संख्या 82

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.पदाचे नाव शैक्षणी पात्रता
1वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अi) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे.  (ii) 10 वर्षाचा अनुभव आवश्यक.
2सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागi) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.
3समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागसमाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.
4गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातीलi) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) शिक्षण पदवी (iii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट :-

  • 01 सप्टेंबर 2023 रोजी,
  • पद क्र. 1 :- 19 ते 45 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 2 :- 23 ते 38 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 3 :- 20 ते 38 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 4 :- 20 ते 38 वर्षापर्यंत.
  • (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ यांच्या साठी :- 05 वर्षापर्यंत सूट आहे.)

दर माह दिले जाणारे वेतन :-

पद क्र.वेतन श्रेणी
पद क्र 1 Level 14 नुसार Rs 1,44,200/- ते 2,18,200/- पर्यंत आणि अधिक नियमानुसार भत्ते.
पद क्र 2 स्तर एस 18 नुसार Rs 49,100/- ते 1,55,800/- पर्यंत आणि अधिक नियमानुसार भत्ते.
पद क्र 3 स्तर एस 15 नुसार Rs 41,800/- ते 1,32,300/- पर्यंत आणि अधिक नियमानुसार भत्ते.
पद क्र 4 स्तर एस 15 नुसार Rs 41,800/- ते 1,32,300/- पर्यंत आणि अधिक नियमानुसार भत्ते.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • महाराष्ट्र.

फी :-

  • पद क्र.1 & 4 साठी :- खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
  • पद क्र.2 & 3 साठी :- खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 05 जून 2023 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply) (Starting 15 मे 2023)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)
पद क्र 1 ची जाहिरात 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र 2 ची जाहिरात 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र 3 ची जाहिरात 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
पद क्र 4 ची जाहिरात 👉(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • (Maharashtra Public Service Commission) MPSC/ एमपीएस्सी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदासाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत या द्वारे करण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MPSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली MPSC ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • कागदपत्रे upload करण्याची पद्धत
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document PDF File, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा MPSC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Maharashtra Public Service Commission Has issued the notification for the recruitment of “Director Ayush/Assistant Commissioner/Social Welfare Officer, & House Master.” There are total 82 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 05 Jun 2023 (11:59 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 82

Posts Name :-

Post No.Post NameTotal Post Vacancy
1Director Ayush, Group-A in the Directorate of Ayurved, Medical Education and Drugs Department01
2Assistant Commissioner, Social Welfare & relevant, Group A, Social Justice and Special Assistance Department41
3Social Welfare Officer, Group B, Social Justice and Special Assistance Department22
4House Master, Group B in the Commissionerate of Social Welfare, Social Justice and Special Assistance Department18
Total Vacancy82

Qualification Details :-

Post No.Post NamePost Qualification
1Director Ayush, Group-A in the Directorate of Ayurved, Medical Education and Drugs Departmenti) must posses the qualification mentioned in part A ,B, or C of the schedule to the Maharashtra medical practitioners Art, 1961 as amended from time to time ii) 10 years experience
2Assistant Commissioner, Social Welfare & relevant, Group A, Social Justice and Special Assistance Departmenti) B.A/ B.Sc. / B.com/ LAW ii) post graduate Diploma / Degree in social work or social welfare Administration.
3Social Welfare Officer, Group B, Social Justice and Special Assistance DepartmentDegree in Social Welfare science or social work.
4House Master, Group B in the Commissionerate of Social Welfare, Social Justice and Special Assistance Departmenti) B.A/ B.Sc./ B.com/ LAW ii) Education Degree iii) 05 years experience

Age Criteria :-

  • Post 1 :- 19 to 45 years
  • Post 2 :- 23 to 38 years
  • Post 3 :- 20 to 38 years
  • Post 4 :- 20 to 38 years

Pay :-

Post No.Pay Salary
Post 1Rs 1,44,200/- to Rs 2,18,200/- as per Level 14 and more as per rules.
Post 2Rs 49,100/- to Rs 1,55,800/- as per level S 18 and more as per rules.
Post 3Rs 41,800/- to Rs 1,32,300/- as per level S 15 and more as per rules.
Post 4Rs 41,800/- to Rs 1,32,300/- as per level S 15 and more as per rules.

Job Location :-

  • Maharashtra.

Fee :-

  • Post No.1 & 4 : Open Category: ₹719/- Reserved Category/EWS/Orphans: ₹449/-
  • Post No.2 & 3 : Open Category: ₹394/- Reserved Category/EWS/Orphans: ₹294/-

Last Date Of Online Apply :-

  • 05 Jun 2023 (11:59 PM)

Important Dates

👉 Online Apply (Starting :- 15 May 2023) 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification
Post 1👉 Click Here
Post 2👉 Click Here
Post 3👉 Click Here
Post 4👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About MPSC Bharti

1.

  • (MPSC) Maharashtra Public Service Commission conducts competitive examinations to select candidates for various services and posts under the jurisdiction of the Government of Maharashtra. The Maharashtra Public Service Commission has been established under Article 315 of the Constitution of India. From them the posts of Class-1, Class-2 and Class-3 like Deputy Collector, Deputy Superintendent of Police, Tehsildar, Naib-Tehsildar, Group Development Officer, Headmaster etc. are filled.

2. Selection Process :-

  • Candidates will be selected for this post through written test and interview.

3. How to Online Apply :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through Official Website of MPSC. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online candidates should carefully read the original advertisement of MPSC given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in PDF File format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Results :-

  • The Result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of MPSC. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- MPSC Bharti 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

Maharashtra Job

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.