MUCBF Bharti 2023
MUCBF Bharti 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन ली. मध्ये “ट्रेनी क्लर्क” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 12 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

MUCBF Bharti 2023
नवीन महत्वाच्या जाहिराती
एकूण जागा :
- 12 जागा
पदाचे नाव :-
- ट्रेनी क्लर्क
शैक्षणिक पात्रता :-
- पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि MS-CIT किंवा समतुल्य
- कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेमधील (लिपिक पदाचा) कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट :-
- 22 ते 35 वर्षे पर्यंत.
दर माह दिले जाणारे वेतन :-
- हे मुलाखत घेतल्या नंतर तुमची निवड झाल्यानंतर सांगितले जाईन.
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.
फी :-
- सर्वांसाठी रु 944/-
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 20 जुलै 2023
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. भरतीची निवड प्रक्रिया Selection for MUCBF Bharti 2023 :-
- या पदासाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे. लक्षात ठेवा परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. आणि परीक्षा ही 100 मार्क्स ची इंग्रजी माध्यमातून राहील.
2. अर्ज कसा करायचा How To Apply Online for MUCBF Bharti 2023 :-
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MUCBF च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली MUCBF ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता. (टिप: ऑनलाइन फि भरणा केल्या शिवाय तुमचे Registration होणार नाही.)
- 3) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-
- ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे MUCBF यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
5. परीक्षेचा निकल Result :-
- उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा MUCBF यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
MUCBF Bharti 2023 :- The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Has issued the notification for the recruitment of “Trainee Clerk” There are total 12 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 20 July 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
- 12 Posts
Posts Name :-
- Trainee Clerk
Qualification Details :-
- Must be a graduate. and MS-CIT or equivalent
- Working experience (Clerical post) in any co-operative banking sector or other financial institution is preferred.
Pay :-
- –
Age Criteria :-
- 22 to 35 Years.
Job Location :-
- Abhinandan Urban Co-operative Bank Ltd., Amravati.
Fee :-
- Rs 944/-
Last Date Of Online Apply :-
- 20 July 2023
Important Dates
👉 Online Apply | 👉 Click Here |
👉 Official Website | 👉 Click Here |
👉 Official Notification | 👉 Click Here |
👉 Subscribe YouTube Channel | 👉 Click Here |
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification | 👉 Click Here |
Tags :- MUCBF Bharti 2023, MUCBF Recruitment 2023
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.