Nashik Kotwal Bharti 2023 Pdf
Nashik Kotwal Bharti 2023 : नमस्कार कोतवाल या भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नाशिक जिल्ह्यामध्ये “कोतवाल” या पदाच्या भरतीची अधिसूचना नाशिक जिल्ह्या यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 119 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 (05:45 PM) आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
Nashik Kotwal Bharti 2023 Pdf Details
एकूण जागा : (Total Post)
- 119 जागा
पदाचे नाव :- (Post Name)
अ. क्र. | उपविभागाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
कोतवाल | टोटल जागा – 119 | |
1 | इगतपुरी – त्र्यंबकेश्वर | 07 |
2 | कळवण | 16 |
3 | चांदवड | 18 |
4 | दिंडोरी | 16 |
5 | नाशिक | 10 |
6 | बागलाण | 18 |
7 | मालेगाव | 18 |
8 | येवला | 16 |
शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)
- 04 वी पास आणि उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असला पाहिजे
वयाची अट :- (Age Limit)
- 26 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवराचे वय हे 18 ते 40 वर्षापर्यंत
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)
- रु 15,000/-
🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)
- नाशिक
🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
Nashik Kotwal Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 ऑक्टोबर 2023
अर्ज फी :- (Fee)
- खुला प्रवर्ग :- रु 600 /-
- मागासवर्गीय :- रु 500 /-
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात (Notification Pdf) | Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि कागदपत्रे तपासणी या द्वारे केली जाईल. लेखी परीक्षा ही एकूण गुण 100 असेल ज्या मध्ये 40 गुण मिळवणे आवश्यक असेल.
2. Nashik Kotwal Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा https://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.