PMC Bharti 2023-पुणे महानगरपालिके मध्ये 320 जागांची भरती

PMC Bharti 2023

PMC Bharti 2023 : PMC Bharti 2023-पुणे महानगरपालिके मध्ये “विविध पदांसाठी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 320 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पाने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा के के डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व जाणून घेत येईल.

PMC Bharti 2023 : PMC Bharti 2023 Has issued the notification for the recruitment of “” There are total 320 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 13 April 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known.

PMC Bharti 2023

PMC Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 71 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोंओलॉजी)08
2वैद्यकीय अधिकारी/निवास वैद्यकीय अधिकारी 20
3उप संचालक (प्राणी संग्रालय) उप उद्यान अधीक्षक (झू)01
4पाशु वैद्यकीय अधिकारी 02
5वरीष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक 20
6आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर40
7कनिष्ठ अभियंता (विद्युत) 10
8वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर 03
9मिश्रक/औषध निर्माता 15
10पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह) स्टॉक सूपरवायजर) 01
11अग्निशामक विमोचक/फायरमॅन 200
टोटल पदाची संख्या 320
PMC Bharti 2023

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता (पदानुसार)
1 क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोंओलॉजी)1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.

2) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य दिले जाईल.
2वैद्यकीय अधिकारी/निवास वैद्यकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)
अनुभव : शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील/खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य दिले जाईल..
3उप संचालक (प्राणी संग्रालय) उप उद्यान अधीक्षक (झू)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण
अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4पाशु वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
5वरीष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक 1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविची आवश्यकता
6आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर1) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे..
2) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
3) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.
अनुभव अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य दिले जाईल.
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)1) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) पास पाहिजे आणि स्वच्छता निरीक्षक पदविका पास पाहिजे.
2) संबंधित कामाचा किमान ०5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
3) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
8वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर 1) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) पास किंवा समकक्ष अर्हता.
२) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स पास असणे आवश्यक आहे.
3) आर. टी. ओ. चा जड वाहन परवाना असणे आवश्यक.
4) मोटार वाहन कायदा विषयी माहिती असणे आवश्यक..
अनुभव : पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
9मिश्रक/औषध निर्माता 1) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) पास असणे आवश्यक.
2) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)
3) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य
4) संबंधित कामाचा ०3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
10पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह) स्टॉक सूपरवायजर)(अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
ब) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स पास झालेला असावा.
अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
11अग्निशामक विमोचक/फायरमॅन 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पास झालेला असावा.
3) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.
4) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
PMC Bharti 2023

Age Limit : [ वयाची अट ]

  • 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत आणि [मागासवर्गीय साठी : 05 वर्षाची सूट आहे.]

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पद क्र. पदाचे नाव दर माह वेतन
1क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोंओलॉजी)वेतन श्रेणी एस-२३ : ६७७००- २०८७०० 
2वैद्यकीय अधिकारी/निवास वैद्यकीय अधिकारीवेतन श्रेणी एस २०:५६१००-१७७५००
3उप संचालक (प्राणी संग्रालय) उप उद्यान अधीक्षक (झू)वेतन श्रेणी एस १८:४९१००-१५५८००
4पाशु वैद्यकीय अधिकारीवेतन श्रेणी एस – १५:४१८००-१३२३००
5वरीष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षकवेतन श्रेणी एस – १५:४१८००-१३२३००
6आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टरवेतन श्रेणी एस – १३:३५४००-११२४००
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)वेतन श्रेणी एस-१४:३८६०० १२२८००
8वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टरवेतन श्रेणी एस १३:३५४००-११२४००
9मिश्रक/औषध निर्माता वेतन श्रेणी एस १०:२९२०० ९२३००
10पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह) स्टॉक सूपरवायजर)वेतन श्रेणी एस ८ : २५५००-८११००
11अग्निशामक विमोचक/फायरमॅन वेतन श्रेणी एस ६ : १९९००-६३२००

Application Mode : [ अर्ज करण्याची पद्धत ]

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • पुणे

Fees : [ फी ]

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-  आणि  मागासवर्गीय: ₹900/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 13 एप्रिल 2023

Apply Online Website [ येथे अप्लाय करा ]

Official Website [अधिकृत वेबसाइट ]

PDF Download [ जाहिरात पहा ]

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

PMC Bharti 2023 आयबीपीएस संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली, त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखी 11 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

यामध्ये अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी रोस्टर तपासणी करून 340 पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.

2. पदे :- PMC पुणे महानगर पालिका ही नेहमी विविध पदांसाठी भरती करत असते. जसे की लिपिक, इंजिनियर, मेडिकल ऑफिसर आणि अजून वेवगल्या पदांसाठी भरती होत राहते.

3. पात्रता :- PMC Bharti 2023 भरतीसाठी पात्रता निकष ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यानुसार बदलतात. साधारणपणे, उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रात संबंधित पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आवश्यक आहे.

4. भरतीची निवड प्रक्रिया :- PMC Bharti 2023 ह्या भरतीसाठी परीक्षा आणि इंटरव्ह्यु आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण असलेल्या उमेदवरची निवड केली जाते.

5. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया :-

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  3. Apply Online :- https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/
  4. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
  5. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
  6. उमेदवारणनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२३ आहे.
  8. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनि काळजी घ्यावी.
  9. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  10. ऑनलाइन फॉर्म भरताना परीक्षा फि ही नियमाप्रमाणे भरिवायची असते. जी तुम्ही ऑनलाइन नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड ह्या पद्धतीने भरू शकता.

6. परीक्षेचे प्रवेश पत्र :- ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर उमेदवरला प्रवेश पत्र Admit Card ही PMC च्या अधिकृत Official Website वर दिले जाईल. जे उमेदवरला परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असते. ते तुम्ही डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

7. परीक्षेचा निकल :- परीक्षेत पास झालेल्या उमेदवरला परीक्षेचा निकल हा PMC च्या अधिकृत Official Website वर अपलोड केला जाईल. आणि नंतर विध्ययकीय चाचणी करण्यास बोलावले जाते.

About Latest Bharti

1. After completing the recruitment of 448 posts in the first phase, Pune Municipal Corporation has now started the recruitment process for 340 posts for 11 posts in the second phase. This includes 200 posts for Firefighters, 20 posts for Resident Medical Officers, 40 posts for Health Inspectors and other departments. Municipal Commissioner Vikram Kumar has placed this proposal for the approval of the Standing Committee. After the state government lifted the moratorium on the recruitment process, the municipal corporation had conducted the recruitment process last year for as many as 448 posts of Junior Engineer, Encroachment Inspector, Clerk.

2. Positions :- PMC recruits candidates for various positions such as Clerk, Engineer, Medical Officer, and more.

3. Eligibility :- The eligibility criteria for PMC recruitment vary based on the position applied for. Generally, candidates should have completed a relevant degree or diploma in the relevant field from a recognized institution. A specific educational qualification and age limit are required for each position.

4. Selection Process :- The selection process for PMC recruitment consists of several stages, including a written examination, skill test, interview, and document verification.

5. Age limit :- The age limit for PMC recruitment varies based on the position applied for. Generally, the minimum age limit is 18 years, and the maximum age limit is 35 to 40 years. However, there is age relaxation for candidates belonging to certain categories.

The candidate must pay the application fee. Last Date to apply is 13 April 2023. All candidates should take care that applications submitted after the above deadline will not be accepted. If the information in the application is incomplete, the application will be disqualified. Exam fee is to be paid as per rules while filling the online form. Which you can pay through online net banking, credit card, debit card.

5. Online Application Process :- The application for this recruitment has to be done online. Candidates should submit the application from the link given below. Apply Online :-https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/ To register an application, select “Click here for New Registration” tab and enter name, contact details and email ID.

6. Hall Ticket :- The admit card for the PMC written examination is issued to eligible candidates on the official website. Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination.

7. Results :- The results of the written examination are generally declared on the official website, and candidates who clear the written examination are called for the skill test and interview.

Tags :- PMC Bharti 2023, Mahanagar Palika Bharti, Bharti Melava 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.