Ratnagiri Kotwal Bharti 2023 Pdf
Ratnagiri Kotwal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्या मध्ये “कोतवाल” या पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 39 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
Ratnagiri Kotwal Bharti 2023 Details
Ratnagiri district recruitment notification for the post of “Kotwal” is available on the website. Total 39 posts are going to be filled. Candidates who are eligible and interested for this recruitment can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. The application has to be done online. Applicant should apply before last date. Last date to apply is 09 October 2023. Candidates should read the original advertisement carefully for more information in this regard
एकूण जागा : (Total Post)
- 39 जागा
पदाचे नाव :- (Post Name)
पद क्र. | उपविभागाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | रत्नागिरी | 32 |
2 | खेड | 07 |
शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)
- उमेदवार हा 04 थी पास आणि स्थानिक रहिवासी असला पाहिजे.
वयाची अट :- (Age Limit)
- 25/09/2023 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत.
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)
- रु 15,000/- प्रती महिना
🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)
- रत्नागिरी
🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
Ratnagiri Kotwal Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 ऑक्टोबर 2023
अर्ज फी :- (Fee)
- खुला प्रवर्ग :- रु 600/-
- मागासवर्गीय :- रु 400/-
🌐 अधिकृत वेबसाइट – Official Website) | Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | |
रत्नागिरी जाहिरात पहा 👉 | Click Here |
खेड जाहिरात पहा 👉 | Click Here |
🌐 ऑनलाइन अप्लाय – Online Apply | |
रत्नागिरी साठी अर्ज करा 👉 | Click Here |
खेड साठी अर्ज करा 👉 | Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा घेऊन केली जाईल. लेखी परीक्षा ही (50 प्रश्न) 100 गुणांची राहील. या मध्ये 100 पैकी 40 गुण प्राप्त झालेल्या उमेदवारालाच पात्र ठरवले जाईल.
- या लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित कोतवालाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी इत्यादी विषयांवर आधारित असेल.
2. Ratnagiri Kotwal Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा ratnagiri.gov.in च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.