SSC MTS Bharti Admit Card 2023: SSC MTS Hall Ticket 2023; SSC MTS प्रवेशपत्र 2023

SSC MTS Recruitment Admit Card 2023

SSC MTS Bharti Admit Card 2023 : नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन हवलदार पदाच्या 1558 जागांची भरतीचे प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे. ज्या उमेदवाराने या भरती साठी अर्ज केला असेल त्यांनी आपले Hall Ticket खाली दिलेल्या लिंक वर Click करून पहा. व त्याची Print काढून घ्या. Hall Ticket ची Print नसेल तर त्या उमेदवराला परीक्षेला बसता येणार नाही.

पेपर-I 9 (Tier -I) 01 ते 14 सप्टेंबर 2023
प्रवेश पत्र (SSC WR मुंबई) येथे पहा Click Here

एकूण जागा :

 • 1580 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ MTS1198
2हवलदार (CBIC & CBN)360
टोटल पदाची संख्या 1558

SSC MTS Recruitment 2023 Notification details

शैक्षणिक पात्रता :-

 • पद क्र. 1) 10 वी पास.
 • पद क्र. 2) 10 वी पास.

वयाची अट :-

 • 01 ऑगस्ट 2023 रोजी
 • पद क्र. 1) साठी 18 ते 25 वर्षापर्यंत.
 • पद क्र. 2) साठी 18 ते 27 वर्षे.
 • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव वेतन
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ MTSPay Level-1 as per Pay Matrix of 7th Pay Commission) Rs 18,000/-
हवलदार (CBIC & CBN)Pay Level-1 as per Pay Matrix of 7th Pay Commission) Rs 18,000/-

अर्ज करण्याची पद्धत :-

 • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

फी :-

 • General/OBC :- Rs 100/-
 • [SC/ST/PWD/ExSM/ :- फी नाही

SSC MTS Recruitment 2023 Last Date : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 21 जुलै 2023 (11:00 PM)

SSC MTS Recruitment 2023 Exam Date (CBT) परीक्षा ची तारीख :-

 • Tier-II :- सप्टेंबेर 2023 (Computer Based Test)
 • Tier-II :- वर्णनात्मक पेपर नंतर कळवण्यात येईल.

SSC MTS Recruitment 2023 Exam Center :-

 • Amravati(7201)
 • Sambhajinagar (7202)
 • Kolhapur(7203)
 • Nagpur(7205)
 • Pune(7208)
 • Jalgaon(7214)
 • Mumbai(7204)
 • Nanded (7206)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here