Bank Of Baroda Bharti 2023-बँक ऑफ बडोदा मध्ये 220 जागाची भरती

Bank Of Baroda Bharti 2023 Bank Of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये “झोनल सेल्स मॅनेजर/रीजनल सेल्स मॅनेजर/असिस्टंट वाइस प्रेसिडेंट/सिनियर मॅनेजर/मॅनेजर” या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 220 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि … Read more