कॉसमॉस बँकमध्ये भरती 2023: B.Com & MBA असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी I Cosmos Bank Bharti 2023

Cosmos Bank Bharti 2023 Cosmos Bank Bharti 2023 : कॉसमॉस बँकमध्ये “मॅनेजर/असिस्टंट मॅनेजर/ऑफिसर/मार्केटिंग एक्झिक्युटिव आणि टीम लीडर-मार्केटिंग” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 220 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी … Read more