GDS निकाल जाहिर लगेच पहा-Maharashtra Post Circle Result 2023

Maharashtra Post Circle Result 2023 Maharashtra Post Circle Result 2023 :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोस्ट ऑफिस चा ६२० जागांसाठी जे अर्ज केलते त्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे. हा निकाल दस्तताऐवज पडताळणीसाठी (DV) निवडलेल्या उमेदवारांची यादी आहे. ज्या उमेदवाराचे या पदासाठी निवड केली आहे त्याने दिलेल्या तारखेच्या आत आपली कागदपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे. … Read more