स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नवीन ‘या’ पदासाठी 1324 भरती 2023: SSC JE Bharti 2023

SSC JE Bharti 2023

SSC JE Bharti 2023 SSC JE Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये “ज्युनिअर इंजिनीअर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1324 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता … Read more