विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 61 जागांची भरती-VSSC Bharti 2023

VSSC Bharti 2023

VSSC Bharti 2023 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये “सायंटिस्ट & इंजिनियर SD / सायंटिस्ट & इंजिनियर SC” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 61 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 (05:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

VSSC Bharti 2023

VSSC Bharti 2023

एकूण जागा :

  • 61 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1सायंटिस्ट & इंजिनियर SD04
2 सायंटिस्ट & इंजिनियर SC57

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र 1) : सायंटिस्ट & इंजिनियर SD :- M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D. या मध्ये पदवी पास असणे आवश्यक.
  • पद क्र 2) :- सायंटिस्ट & इंजिनियर SC :-M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D. या मध्ये पदवी पास असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • पद क्र. 1 :- साठी 35 वर्षापर्यंत. आणि
  • पद क्र. 2 :- साठी 28/30 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 67,700/- ते 2,08,700/- प्रती महिना.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • तिरुवनंतपुरम आणि संपूर्ण भारत

फी :-

  • पद क्र. 1) साठी फी नाही
  • पद क्र. 2) रु 750/- (Refundable)

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 21 जुलै 2023 (05:00 PM)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या VSSC Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection Process For VSSC Bharti 2023 :-

ISRO Live Register Portal मध्ये उमेदवाराने केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या आधारे,मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना हिंदीत प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय असेल.कृपया लक्षात घ्या की विहित पात्रता ही किमान आवश्यकता आणि उमेदवार आहेत उमेदवाराला मुलाखत/निवडीसाठी आपोआप पात्र बनवत नाही. मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल.

3. अर्ज कसा करायचा How To Apply Online For VSSC Bharti 2023 :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा VSSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली VSSC ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format मध्ये किंवा दिलेल्या सूचना नुसार,अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचा निकल Result :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा VSSC यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

VSSC Bharti 2023 : (VSSC) Vikram Sarabhai Space Cnetre. Has issued the notification for the recruitment of “Scientist/Engineer-SD / Scientist Engineer-SC” There are total 61 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 21 July 2023 (05:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 61 Vacancies

Posts Name :-

  • 1) Scientist/Engineer-SD :- 04 Vacaniecs
  • 2) Scientist/Engineer-SC :- 57 Vacaniecs

Qualification Details :-

  • 1) Scientist/Engineer-SD :- M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D. Must have degree pass in this.
  • 2) Scientist/Engineer-SC :- M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D. Must have degree pass in this.

Pay :-

  • Rs 67,700/- to 2,08,700/-

Age Criteria :-

  • Post No. 1 :- for up to 35 years.
  • Post No. 2 :- For upto 28/30 years.
  • For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

Fee :-

  • Post No. 1) No Fee.
  • Post No. 2) Rs 750/- (Refundable)

Last Date Of Online Apply :-

  • 21 July 2023 (05:00 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- VSSC Bharti 2023, VSSC Recruitment 2023.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.