Washim Job Fire 2023
Washim Job Fire 2023 : वाशिम आणि संभाजीनगर रोजगार मेळावा 2023 साठी “टेक्निशियन, क्वालिटी कंट्रोल असिस्टंट, अप्रेंटिस रिक्रूटर, LIC एजंट & ऑपरेटर” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 70+ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी खाली दिलेल्या पत्यावर जाऊन Interview शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या पत्या वर हजर राहायचे आहे. मेळाव्याची तारीख 03 मे 2023 (11:00 AM ते 03:00 PM)
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Washim Job Fire 2023 : Washim and Sambhajinagar Rozgar Melawa 2023 has released a notification for the recruitment of “Technician, Quality Control Assistant, Apprentice Recruiter, LIC Agent & Operator” post. Total 70+ seats are vacant. Candidates who are eligible for these posts can visit the below mentioned address for interview. All eligible and interested candidates are required to appear at the given address with all necessary documents and certificates. Date of Gathering 03 May 2023 (11:00 AM to 03:00 PM)
Washim Job Fire 2023
Total Post : [ एकूण जागा ]
- 70+ जागा
Post Name : [ पदाचे नाव ]
- टेक्निशियन, क्वालिटी कंट्रोल असिस्टंट, अप्रेंटिस रिक्रूटर, LIC एजंट & ऑपरेटर
Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]
- 10 वी पास/12 वी पास/ITI पास/डिप्लोमा पास/पदवीधर
Age Limit : [ वयाची अट ]
- 18 वर्षाच्या वरती (मुळ जाहिरात पहा)
Application Mode :[अर्ज करण्याची पद्धत]
- तुम्ही या साठी ऑनलाइन पद्धतीने पन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसा करायचा खाली सविस्तर माहिती दिली आहे.
Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]
- वाशिम आणि संभाजीनगर
विभाग :-
- अमरावती
मेळाव्या ठिकाण :-
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम-444505
Important Dates : ( मेळाव्याची तारीख )
Last Date Of Application is : 03 मे 2023 (11:00 AM ते 03:00 PM)
महत्वाच्या लिंक :-
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती अर्ज कसा करायचा ची सविस्तर माहिती पाहू
- 1) सर्वात प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in/ क्लिक करून या वेबसाइट वर भेट द्या.
- 2) Jobseker (Find a Job) हा पर्याय क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक आणि password टाकून Login करायचे आहे.
- 3) त्यानंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल ओपेन होईल त्या मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्यायामधू District वाशिम निवडा.
- 4) त्यानंतर वाशिम रोजगार मेळावा 1 या दि. 03/05/2023 रोजीच्या रोजगार मेळावा सिलेक्ट करा. आणि तुम्ही दिलेल्यांपैकी ज्या पदासाठी पात्र आहेत. ते निवडून Apply या वर क्लिक करा.
How to Apply Online Washim Rojgar Melava
- 1) First of all visit this website by clicking https://rojgar.mahaswayam.gov.in/.
- 2) Click on Jobseker (Find a Job) option and login by entering your registration number or Aadhaar card number and password.
- 3) After that your profile will open in front of you and select Pandit Deendayal Upadhyay Rozgar Melawa option in District Washim.
- 4) After that Washim Rozgar Melawa 1 date:- Select Job fair on 03/05/2023. And those who are eligible for the post you have given. Select it and click Apply.
Tags :- Washim Job Fire 2023,sambhajinagar rojgar melava,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.