Sashastra Seema Bal Bharti 2023-एकूण 914 जागांची भरती

Sashastra Seema Bal Bharti 2023

Sashastra Seema Bal Bharti 2023 : सीमा सुरक्षा दलामध्ये “हेड कॉंस्टेबल (इलेक्ट्रिशियन)/हेड कॉंस्टेबल (मेकॅनिक)/हेड कॉंस्टेबल (स्टुअर्ड)/हेड कॉंस्टेबल (व्हेटनरी)/हेड कॉंस्टेबल (कम्युनिकेशन)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 914 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून निश्चित नाही (Available Soon) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Sashastra Seema Bal Bharti 2023

एकूण जागा :

  • 914 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1हेड कॉंस्टेबल (इलेक्ट्रिशियन)15
2हेड कॉंस्टेबल (मेकॅनिक)296
3हेड कॉंस्टेबल (स्टुअर्ड)02
4हेड कॉंस्टेबल (व्हेटनरी)23
5हेड कॉंस्टेबल (कम्युनिकेशन)578
टोटल पदांची संख्या 914

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1हेड कॉंस्टेबल (इलेक्ट्रिशियन)10वी पास + 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक किंवा ITI+ 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
2हेड कॉंस्टेबल (मेकॅनिक)10वी पास ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा iii) अवजड वाहन चालक परवाना.
3हेड कॉंस्टेबल (स्टुअर्ड)i) 10वी पास ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा iii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
4हेड कॉंस्टेबल (व्हेटनरी)i) 12वी (बायोलॉजी) पास ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम.
5हेड कॉंस्टेबल (कम्युनिकेशन)12वी (PCM) पास किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट :-

  • पद क्र. 1,3,4,5 साठी :- 18 25 वर्षापर्यंत.
  • पद क्र. 2 साठी :- 21 ते 27 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Level-4 :- Rs 25,500 ते 81,100/- पर्यंत आणि अधिक भत्ते.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- Rs 100/-
  • SC/ST/ExSM/महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : अजून निश्चित नाही (Available Soon)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply) (Available Soon)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत SSB (सशस्त्र सीमा बल) हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आहे. नेपाळ आणि भूतानसह भारताच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे. SSB विविध पदांसाठी जसे की कॉन्स्टेबल, सब-इन्स्पेक्टर, असिस्टंट कमांडंट आणि इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती आयोजित करते. SSB भरतीबद्दल काही सामान्य माहिती येथे आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता आणि शारीरिक चाचणी या द्वारे करण्यात येईल व नंतर त्यांना पुढच्या स्टेप साठी बोलवण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा SSB च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली SSB ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) Registration सर्वात पहिले तुम्हाला मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे SSB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा SSB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.


👉English Language👈

Sashastra Seema Bal Has issued the notification for the recruitment of “Head Constable Posts” There are total 914 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is Available Soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 914 Post

Posts Name :-

  • Post Name 1 :- Head Constable (Electrician)
  • Post Name 2 :- Head Constable (Mechanical)
  • Post Name 3 :- Head Constable (Steward)
  • Post Name 4 :- Head Constable (Veterinary)
  • Post Name 5 :- Head Constable (Communic ation)

Qualification Details :-

Post No.Post Name Qualification Details
1Head Constable (Electrician)10th pass & 02 years experience or ITI & 01 year experience or 02 years ITI Diploma
2Head Constable (Mechanical)i) 10th Pass ii) Automobile/Motor Mechanical Engineering Diploma or ITI Diploma iii) Heavy Vehicle Driving License
3Head Constable (Steward)i) 10th pass ii) Catering Kitchen Management Diploma iii) 01 year experience
4Head Constable (Veterinary)i) 12th Pass (Biology) ii) Veterinary and Livestock Development or Veterinary Stock Assistant Course or Animal Husbandry Course
5Head Constable (Communic ation)12th (PCM) Pass or Diploma in Electronics/Computer Science/Communication/IT Engineering

Pay

  • Level-4 :- Rs 25,500 to 81,100/- + other allowances

Age Criteria :-

  • Post No. 1 :- 18 to 25 years
  • Post No. 2 :- 21 to 27 years
  • Post No. 3, 4 and 5 :- 18 to 25 years
  • SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation

Job Location :-

  • All Indian

Fee :-

  • General/OBC: Rs 100/-
  • SC/ST/ExSM/Female: No Fee

Last Date Of Online Apply :-

  • Available Soon.

Important Dates

👉 Online Apply (Available Soon) 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About Sashastra Seema Bal Bharti 2023

1.

  • The SSB (Armed Border Force) is the Central Armed Police Force (CAPF) under the Ministry of Home Affairs, Government of India. It is responsible for ensuring the security of India’s borders with Nepal and Bhutan. SSB conducts recruitment for various posts like Constable, Sub-Inspector, Assistant Commandant and other technical and administrative posts. Here is some general information about SSB Recruitment.

2. Selection Process :-

  • Candidates will be selected for these posts through written exam, physical qualification and physical test and then they will be called for the next step.

3. Online Apply Process :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through the Official Website of SSB. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of SSB given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) Registration First of all you have to enter your name, mobile and email ID and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on the official website of SSB for the selected candidates. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of SSB. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- Sashastra Seema Bal Bharti 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.