भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये Officer Grade B साठी 291 जागांची भरती 2023

RBI Grade B Officer Bharti 2023

RBI Grade B Officer Bharti 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये “ऑफिसर ग्रेड-B” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 291 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 (06:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

RBI Grade B Officer Bharti 2023

एकूण जागा :

  • 291 जागा

पदाचे नाव :-

  • पद क्र 1) :- ऑफिसर ग्रेड-B (DR) – जनरल
  • पद क्र 2) :- ऑफिसर ग्रेड-B (DR) – DEPR
  • पद क्र 3) :- ऑफिसर ग्रेड-B (DR) – DSIM

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र. पदाचे नाव शिक्षणाची पात्रता
1ऑफिसर ग्रेड-B (DR) – जनरल 60% गुणांसह बॅचलर पदवी आणि [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी असणे आवश्यक)
2ऑफिसर ग्रेड-B (DR) – DEPRअर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. आणि [SC/ST/PWD: 50% गुण]
3ऑफिसर ग्रेड-B (DR) – DSIMसांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स [PGDBA] पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. [SC/ST/PWD: 50% गुण असणे आवश्यक]

वयाची अट :-

  • 01 मे 2023 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • Rs 1,16,914/-

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC/EWS :- Rs 850/- आहे.
  • SC/STPWD :- Rs 100/-

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 09 जून 2023 (06:00 PM)

Exam चे वेळापत्रक

पदाचे नाव परीक्षा परीक्षेची तारीख
1) ऑफिसर ग्रेड-B (DR) – जनरल Phase-I –
Phase-II
पेपर I, II & III
09 जुलै 2023

30 जुलै 2023
2) ऑफिसर ग्रेड-B (DR) – DEPRPhase-I – पेपर I
Phase-II – पेपर II & II
16 जुलै 2023

02 सप्टेंबर 2023
3) ऑफिसर ग्रेड-B (DR) – DSIMPhase-I – पेपर I
Phase-II – पेपर II & II
16 जुलै 2023

19 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • भारतीय रिझर्व्ह बँक, ही भारताची मध्यवर्ती बँक आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार नियामक संस्था आहे. या बँक ला मुख्यत्वे RBI म्हणून ओळखली जाते, ही बँक भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. या बँक वर भारतीय रुपयाचे नियंत्रण, जारी करणे आणि पुरवठा राखण्यासाठी जबाबदारी आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • उमेदवारांचे या पदांसाठी Selection ONLINE / WRITTEN Phase – I and Phase – II exam आणि interview. या द्वारे करण्यात येईल. आणि ही जे उमेदवार या तिन्ही मध्ये उतीर्ण होतील त्यांना पुढच्या प्रोसेस साठी बोलावण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा RBI च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली RBI ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला तुमचे Registration करण्यासाठी तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे RBI यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा RBI यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Reserve bank of Indian Has issued the notification for the recruitment of “Officer Grade-B” There are total 291 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 09 Jun 2023 (06:00 PM). Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 291 Vacancy

Posts Name :-

Post No.Post NamePost vacancy
1Officer in Grade-B (DR) – General 222
2Officer in Grade-B (DR) – DEPR38
3Officer in Grade-B (DR) – DSIM31
Total Vacancy’s 291

Qualification Details :-

Post NameQualification
Officer in Grade-B (DR) – Generali) Graduation with 60% marks (SC/ST/PWD: 50% marks) OR Post graduate degree with 55% marks (SC/ST/PWD: Passing marks)
Officer in Grade-B (DR) – DEPREconomics / Mathematics Economics / Mathematical Economics / Integrative Economics Course / Finance OR Post Graduate Degree (Master’s Degree) with 55% marks OR PGDM / MBA (Finance) with 55% marks OR Post Graduate Degree in Economics with 55% marks in any sub-section of Economics Designation i.e. Agriculture / Business / Development or equivalent. (SC/ST/PWD: 50% merit)
Officer in Grade-B (DR) – DSIMStatistics / Mathematical Statistics / Mathematics Economics / Econometrics / Statistics and Data Science or Master’s Degree with 55% marks OR Master’s Degree in Mathematics with 55% marks and one year Post Graduate Diploma in Statistics or Data Science OR AI/ML/Big Data Analytics degree with 60% marks OR Post Graduate Diploma in Business Analytics (PGDBA) with 55% marks or equivalent. (SC/ST/PWD: 50% marks)

Pay

  • Rs 1,16,914/-

Age Criteria :-

  • 21 to 30 years

Job Location :-

  • all Indian

Fee :-

  • General/OBC/EWS: ₹850/-
  • (SC/ST/PWD: ₹100/-)

Last Date Of Online Apply :-

  • 09 Jun 2023 (06:00 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About Latest Bharti

1.

  • The Reserve Bank of India, is the central bank of India and the regulatory body responsible for regulating the Indian banking system. this Bank, popularly known as RBI, is a bank owned by the Ministry of Finance, Government of India. This bank is responsible for controlling, issuing and maintaining the supply of Indian Rupees.

2. Selection Process :-

  • Selection for the posts will be done through ONLINE / WRITTEN examinations in Phase – I and Phase – II and interview. Candidates who clear all these three will be called for further process.

3. Online Apply Process :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through the Official Website of RBI. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of RBI given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, mobile and email ID to register and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

  • Admit Card for this exam will be uploaded on the official website of RBI for those candidates who have been selected for these posts. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The Result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of RBI. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID.

Tags :- RBI Grade B Officer Bharti 2023,bank Bharti, Sarkari Bharti 2023, Maharashtra job, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.